बेकायदा एलईडी बोटींवरील कारवाईसाठी मोहीम व्यापक करा

कणकवली (प्रतिनिधी) : एलईडी वापरण्याची परवानगी नसलेल्या मासेमारी बोटींवर कारवाई करण्यासाठी तपासणी मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री नीतेश राणे यांनी दिले आहेत. मंत्री नीतेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीस मत्स्यव्यवसाय विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव…








