Category कणकवली

महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव, दत्तक विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळ्याला उदंड प्रतिसाद

कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित विद्यार्थी गुणगौरव, दत्तक विद्यार्थी व शिक्षक सन्मान सोहळ्याला उदंड प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी जि. प. अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत, शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, कणकवली सभापती हर्षदा वाळके यांच्या…

टोलनाका सुरू करण्याची खुमखुमी का?

संदेश पारकर यांचा महामार्ग प्राधिकरणाला खडा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : ओसरगाव येथे टोलनाका सुरू करण्याच्या हालचालींवरून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणावर जोरदार टीका करत खडे सवाल उपस्थित केले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण असताना टोल वसुलीचा…

कणकवलीत दुचाकीस्वाराचा अपघाती मृत्यू

कणकवली (प्रतिनिधी) : मित्राला सोडण्यासाठी कणकवली रेल्वे स्टेशन येथे जाऊन तेथून पुढे एकटाच मोटरसायकलने कनेडी-नरडवे रोडने भरधाव वेगाने जात असताना सुकर शिवनाथ प्रसाद (42, मुळ रा. बिहार, सध्या रा. जानवली) याचा मोटरसायकलवरील ताबा सुटून गाडी बांधकरवाडी स्टॉपजवळ रस्त्याच्या बाजूला जाऊन…

सामाजिक बांधिलकी जपत निशिकांत कडुलकर यांचा वाढदिवस साजरा

दिविजा वृद्धाश्रमात जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या कणकवली (प्रतिनिधी) : वाढदिवस म्हणजे केवळ शुभेच्छा आणि जल्लोष नव्हे, तर समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी आहे, याचा प्रत्यय सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष निशिकांत कडुलकर यांच्या वाढदिवसानिमित्त आला. निशिकांत कडुलकर यांच्या…

कलमठ ग्रामपंचायतीतर्फे ‘समर कॅम्पचं’ आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत कलमठ ग्रामपंचायतीतर्फे 22 व 23 एप्रिल रोजी ‘किड्स समर कॅम्प 2026’ चे आयोजन करण्यात आले आहे. माती नेचर रिसॉर्ट, जानवली येथे हा निवासी कॅम्प होणार आहे. या कॅम्पचे उद्घाटन जि.प. सिंधुदुर्ग महिला व…

मंत्री नितेश राणेंच्या खांद्यावर भाजपाकडून नवीन जबाबदारी

मंत्री नितेश राणेंची रायगड दक्षिण जिल्हा प्रभारीपदी निवड कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री व भाजपाचे प्रखर हिंदुत्ववादी नेते नितेश राणे यांची रायगड दक्षिण च्या जिल्हा प्रभारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. राज्याचे…

वागदे ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू; सर्व दाखले आता गावातच उपलब्ध

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील वागदे ग्रामपंचायतीत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ कार्यान्वित करण्यात आले असून ग्रामस्थांसाठी ही अत्यंत दिलासादायक बाब ठरली आहे. या सेवा केंद्रामार्फत उत्पन्न दाखला, जातीचा दाखला तसेच कचेरीतून मिळणारे सर्व प्रकारचे शासकीय दाखले आता थेट ग्रामपंचायत स्तरावर…

जय भारत मुंबई शहर संघ ठरला यंगस्टार कब्बडी स्पर्धेचा मानकरी

नवरत्न क्रिडा मंडळ द्वितीय, तर जय भारत संघाचा ओंकार मोरे अष्टपैलु खेळाडू कणकवली (प्रतिनिधी) : कब्बडी क्षेत्रात उभ्या महाराष्ट्राने गौरवलेल्या यंगस्टार कब्बडी स्पर्धेत अखेर अटीतटीच्या लढतीत जय भारत मुंबई शहर संघाने नवरत्न क्रिडा मंडळ संघावर मात करत मानाच्या यंगस्टार चषकावर…

माजी आमदार प्रमोद जठार यांची भाजपा प्रवक्तेपदी नियुक्ती

प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांनी केली नियुक्ती कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाचे माजी आमदार तथा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांची भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांनी 21 एप्रिल रोजी नियुक्ती आदेश काढले आहेत.…

आपत्ती व्यवस्थापनासाठी पावसाळ्यात सर्व विभागांनी सज्ज रहा !

कणकवली प्रांताधिकारी यांच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत तहसील कार्यालयात बैठक घेण्यात आली. यामध्ये पावसाळ्यात फोंडाघाट मधील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच दरड कोसळण्यासारखे प्रकार झाल्यास तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागाला सूचना करण्यात आल्या. महावितरण ला आपत्तीपूर्व कामे वेळेत…