माजगाव गरड येथे दोन कारची समोरासमोर धडक

चालकाला झोप लागल्याने अपघात : सुदैवाने कोणीही जखमी नाही सावंतवाडी (प्रतिनिधी) : मुंबई गोवा जुन्या महामार्गावर सावंतवाडीच्या दिशेने जाणाऱ्या कारच्या चालकाला झोप लागल्याने त्याच्या कारची धडक समोरून येणाऱ्या गाडीला बसली. या अपघातात दोन्ही गाड्यांच्या दर्शनी भागाचे मोठे नुकसान झाले. माजगाव…








