Category मालवण

गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाची कारवाई

अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच मालवण (प्रतिनिधी) : अनधिकृत वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाची धडक कारवाई सुरुच आहे. पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला. आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या…

मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी मिळावा

नगराध्यक्षा ममता वराडकर यांचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना निवेदन मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील मामा वरेरकर नाट्यगृह दुरुस्तीसाठी एक कोटी निधी उपलब्ध करून द्यावा. या मागणीचे निवेदन मालवण नगरपरिषद नगराध्यक्षा ममता वराडकर यांनी जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांना दिले आहे. नगराध्यक्षा…

दांडी किनाऱ्यावरील बंद हायमास्ट अखेर कार्यान्वित

मालवण (प्रतिनिधी) : मालवण दांडी किनाऱ्यावरील मासळी लिलाव होणाऱ्या ठिकाणी असलेला बंद स्थितीतील हायमास्ट टॉवर मालवण नगरपालिकेच्या महिला व बालविकास सभापती सौ. अन्वेषा अजित आचरेकर यांच्या प्रयत्नातून दुरुस्त करून प्रकाशमान झाल्याने रात्रीच्यावेळी हा परिसर उजळून निघाला आहे. मालवण किनाऱ्यावर दांडी…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…

वैश्विका कदम हिचे जिल्हास्तरीय कथाकथन स्पर्धेत यश

मालवण (प्रतिनिधी) : उमाबाई बर्वे ग्रंथालय देवगड च्या वतीने, विजयालक्ष्मी राऊत यांच्या स्मरणार्थ आयोजित जिल्हास्तरीय खुल्या कथाकथन स्पर्धेत, संत राऊळ महाराज महाविदयालय कुडाळची विद्यार्थिनी, कु. वैश्विका नागेश कदम हिने तृतीय क्रमांक प्राप्त करून अभिनंदनीय सुयश प्राप्त केले आहे. स्पर्धेत एकूण…

मालवण-वेंगुर्ले पर्यत रोरो बोट सेवेचा विस्तार करावा

पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांची मागणी रोरो सेवा स्वप्नपूर्ती बाबत मंत्री नितेश राणे यांचा केला विशेष सत्कार मालवण (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राज्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या…