Category मालवण

मालवणात ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

शोधणाऱ्यास १० हजारांचं बक्षीस जाहीर मालवण (प्रतिनिधी) : शहरातील श्री. सुधाकर गणपत नरे (वय ७३) हे घरातून बाहेर पडल्यापासून बेपत्ता झाले आहेत. ते राहणार मालवण, जि. सिंधुदुर्ग असून त्यांच्या शोधासाठी कुटुंबीयांकडून प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही.…

कुंभारमाठ ग्रामपंचायतचा पर्यावरणपूरक उपक्रम

प्लास्टिक मुक्तीचा संदेश कापडी पिशवी केंद्र (मशीन) उभारणी ग्रामस्थांना माफत दरात कापडी पिशव्या उपलब्ध मालवण (प्रतिनिधी) : कुंभारमाठ ग्रामपंचायतीच्या वतीने गावामध्ये प्लास्टिक पिशव्यांचा वापर कमी करून पर्यावरणाचे रक्षण करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. प्लास्टिक मुक्तीचा संदेश देत…

कांदळगाव येथे शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

आंबा – काजू बागायतीचे लाखो रुपयांचे नुकसान मालवण (प्रतिनिधी) : तालुक्यातील कांदळगाव येथे चंद्रशेखर आत्माराम परब यांच्या मालकीच्या सुमारे १६ एकर बागायती क्षेत्रात शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत आंबा व काजू बागायतीसह इतर झाडांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान…

अंगात ‘देव येतो’ सांगणाऱ्याला मिळाला धडा

अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून भांडाफोडः चूक मान्य करत दिला माफीनामा कट्टा (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील पराड गावातील एका वाडीत आपल्या अंगात देव येती असा दावा करत लोकांची दिशाभूल करणाऱ्या एका व्यक्तीचा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीने पर्दाफाश केला संबंधीत व्यक्तीने आपली…

” काळसे जेटीच काम एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखलं जाईल ” दत्ता सामंतकाळसे तर येथे जेटी बांधणे कामाचा शुभारंभ

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जि. प. बांधकाम सभापती संतोष साटविलकर यांची उपस्थिती चौके (प्रतिनिधी) : मालवण तालुक्यातील काळसे गावातील कर्ली नदीकिनारी काळसे तर येथे सुसज्ज जेटी बांधण्याच्या कामाचा शुभारंभ शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत माजी पंचायत समिती सभापती राजेंद्र…

तरुणाची गळफास लावून आत्महत्या; मालवण मेढा येथील घटना

मालवण ( प्रतिनिधी) : मालवण शहरातील मेढा येथील रहिवासी सर्वेश संतोष पराडकर (वय-३५) या तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली. सर्वेश याच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत मालवण पोलीस स्थानाकात आकास्मिक…

ढोलताशांच्या गजरात ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यात पारंपरिक शिवजयंती साजरी

शिवरायांनी उभारलेले किल्ले हे केवळ पर्यटन क्षेत्र नाहीत तर ती तीर्थक्षेत्रे : व्याख्याते सुधीर थोरात यांचे प्रतिपादन मालवण (प्रतिनिधी) : येथील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदिरात रविवारी पारंपारिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. यावेळी जय भवानी… जय शिवाजी… छत्रपती…

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता व आरोग्य सभापतींची तत्परता

शहरातील गटारे व व्हाळ्या साफसफाईच्या कामावर स्वतः जातीनीशी लक्ष; पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न मालवण (प्रतिनिधी) : दरवर्षी पावसाळ्यात मालवण शहरात गटारांमध्ये पावसाचे पाणी साचून बहुतेक रस्ते पाण्याखाली गेल्याचे चित्र पाहायला मिळते. मात्र चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर मागील वर्षी नगरपालिकेत…

Malvan | डंपरच्या चाकाखाली जाऊन युवकाचा जागीच मृत्यू

चौके येथील दुर्घटना; डंपरला ओव्हरटेक करताना झाला अपघात मालवण (प्रतिनिधी) : मालवण येथून चौकेच्या दिशेने येणाऱ्या डंपरला दुचाकीने ओव्हरटेक करत असताना समोरून येणाऱ्या वाहनाला घाबरून डंपरच्या टायरच्या वरच्या भागाला अडकून डंपर खाली गेल्याने चौके नांदरुख येथील चंद्रकांत यशवंत चव्हाण (वय…

वायरी भूतनाथ येथे १९ रोजी शिवजयंती

मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव रविवार, १९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १२.३० वाजता शिव पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता मारुती सावंत यांच्या गुरुकृपा दशावतारी नाट्यमंडळ, हळवल…