Category देवगड

बेपत्ता खलाशाचा मृतदेह सापडला

देवगड (प्रतिनिधी) : तालुक्यातील फणसे येथील समुद्रात मासेमारीदरम्यान नौकेवरून बेपत्ता झालेला सुरज सूर्यकांत आचरेकर (३०, रा. मोंड झरकरवाडी) या खलाशाचा मृतदेह दोन दिवसांनी रविवारी सकाळी ९.१५ वाजण्याच्या सुमारास फणसे किनाऱ्यालगतच्या पाण्यात आढळून आला. या घटनेची नोंद देवगड पोलीस स्थानकात आकस्मिक…

देवगड- जामसंडे न. पं. साठी कायमस्वरुपी मुख्याधिकारी मिळावा !

देवगड (प्रतिनिधी) : नगरपंचायतीसाठी देवगड-जामसंडे कायमस्वरूपी मुख्याधिकारी नियुक्त करावा. कोर्ले-सातंडी नवीन नळपाणी योजना लवकरात लवकर करावी. तसेच रखडलेल्या आनंदवाडी प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्यात यावे, अशा विविध मागण्यांचे निवेदन देवगड-जामसंडे शहर विकास समन्वय समितीच्यावतीने राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे ११ मे रोजी आंबा महोत्सव; भाविकांना सहभागाचे आवाहन

देवगड (प्रतिनिधी) : श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे सोमवार, दि. ११ मे २०२६ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे आंबा महोत्सव उत्साहात साजरा होणार आहे. या महोत्सवात परिसरात हापूस आंब्यांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून भाविकांना विशेष आकर्षण पाहायला मिळणार आहे. यानिमित्त सर्व भाविक भक्तांनी…

देवगडमध्ये प्रथमच ‘Venticast’चा वापर -अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाची सुरुवात

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील आरोग्यसेवेत एक महत्त्वपूर्ण आणि अभिमानास्पद टप्पा गाठण्यात आला असून, देवगड मेडिकल फाउंडेशन (DMF) येथे प्रथमच ‘Venticast’ या अत्याधुनिक प्लास्टर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. तन्मय आठवले यांनी फॅक्चरच्या उपचारासाठी या नव्या पिढीच्या…

वडिलांच्या गाडीखाली सापडून चार वर्षाच्या बालिकेचा मृत्यू : देवगड मधील घटना

देवगड (प्रतिनिधी) : तळवडे परबवाडी येथे वडील चालवत असलेल्या बोलेरो पिकअप गाडीच्या मागील चाकाखाली सापडून झालेल्या अपघातात तेथिल रूंजी हरेश परब या चार वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यु झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.३० वा. सुमारास घडली. या घटनेमुळे देवगड तालुक्यात…

जामसंडे श्रीराम मोरेश्वर गोगटे कॉलेजचा बारावीचा निकाल ७६ टक्के

देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे उच्च माध्यमिक (एम.सी.व्ही.सी.) ज्युनियर कॉलेज चा बारावीचा एकूण निकाल ७६ टक्के लागला असून या एकूण निकालापैकी इलेक्ट्रिकल विभागाचा निकाल १०० टक्के लागला आहे. त्यामध्ये यश सुरेंद्र परब यास ६७.० टक्के गुण मिळून…

देवगड तालुक्यात ८ कोटींचे अंबरग्रीस जप्त; तिघे आरोपी रंगेहात ताब्यात

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे वनविभागाने मोठी कारवाई करत सुमारे ८.८०० किलो वजनाचे, अंदाजे ८ कोटी रुपये किमतीचे व्हेल माशाची उलटी (अंबरग्रीस) जप्त केले असून या प्रकरणी योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (वय…

जिल्हा बँक शिरगांव शाखा नुतन वास्तुचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १मे रोजी उद्घाटन

          देवगड (प्रतिनिधी) :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या  शिरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा (सुधीर साटम यांची इमारत) शुक्रवार दिनांक1 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. होणार असून सदर इमारतीचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य तथा…

महाराष्ट्र शासन रंगभूमी sensor बोर्ड ची सभा प्रथमच कुणकेश्वर देवगड येथे

सिंधुदुर्ग च्या नाट्य चळवळी साठी दिशा देणारी. रंगकर्मी व सदस्य विजय चव्हाण सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अत्यंत महत्वाची सभा सिंधुदुर्ग मध्ये कुणकेश्वर येथे गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष व सिनेस्टार विजय…

जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतीसह एक युवक बेपत्ता

तिघेही विजापूरी समुदायातील देवगड (प्रतिनिधी) : जामसंडे परिसरातून एकाच दिवशी दोन युवतींसह एक युवक बेपत्ता झाल्याच्या स्वतंत्र तक्रारी देवगड पोलिस स्थानकात संबंधितांच्या नातेवाईकांनी दिल्या आहेत. हे तिघेही विजापूरी समुदायातील असून ते २५ एप्रिल रोजी सकाळी ८.१५ ते ८.३० या कालावधीपासून…