Category देवगड

लोकलच्या डब्यातून पडून देवगडच्या युवकाचा मुंबईमध्ये मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : काकांच्या दिवसकार्याला जात असताना देवगड तालुक्यातील मूळ रामेश्वर कोलवाडी येथील तेजस उदय पवार (३०, सध्या रा. दिवा मुंबई) याचा गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास मुंबई ठाणे रेल्वेस्टेशन येथील अपघातात मृत्यू झाला. रामेश्वर येथील जि. प. च्या माजी…

हिंदळे येथे सेवानिवृत्त वृद्ध शिक्षिकेच्या घराचा मार्ग रोखला; प्रशासनाने न्याय देण्याची मागणी

मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून येण्या-जाण्याचा मार्ग केला बंद देवगड (प्रतिनिधी) : हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभु यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांचा येण्या-जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे. यामुळे प्रभु या आपल्याच…

देवगड अध्यापक महाविद्यालयाकडून संविता आश्रमास मदत

देवगड (प्रतिनिधी) : शिक्षण विकास मंडळ देवगड संचलित श्री शांताराम कृष्णाजी पंत वालावलकर अध्यापक महाविद्यालय, देवगड यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी सविता आश्रम, पणदूर येथे निराधार व्यक्तींच्या सानिध्यात सामाजिक उपक्रमांद्वारे साजरी…

देवगड येथे ९ मे रोजी राष्ट्रीय लोकअदालत

देवगड (प्रतिनिधी) : मुंबई उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण – मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण – सिंधुदुर्ग यांनी दिलेल्या निर्देशास अनुसरून देवगड दिवाणी न्यायालय ‘क” स्तर-देवगड येथे शनिवार, ९ मे रोजी सकाळी १० वा. राष्ट्रीय लोकअदालत आयोजित…

देवगडमध्ये समुद्र शेवाळ शेतीचा आदर्श; मत्स्यसंपदा योजनेतून नवा उत्पन्नाचा मार्ग

देवगड (प्रतिनिधी) : केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील तांबळडेग परिसरातील समुद्रामध्ये मच्छीमार व ग्रामस्थांनी समुद्र शेवाळ शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून समुद्रातील शेतीचा एक आदर्श निर्माण केला आहे. तांबळडेग समुद्रकिनाऱ्यापासून…

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई

देवगड येथील नौका जप्त सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित…

देवगड शहरात किरकोळ वादातून धारदार शस्त्राने हल्ला

देवगड (प्रतिनिधी) : देवगड शहरा किरकोळ करणावरून धारदार शस्त्राने हल्ला करून जखमी करण्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे याबाबत उशीरापर्यंत पोलिसात तक्रार करण्यात आली नव्हती जखमीवर देवगड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अक्रम अश्रफ होलसेकर (42) असे जखमी तरुणाचे नाव…

देवगडमध्ये खासदार चषक नाईट क्रिकेट स्पर्धेचा भव्य शुभारंभ

देवगड (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री, कोकणचे भाग्यविधाते, विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भाजपा युवा मोर्चा देवगड जामसंडे शहर पुरस्कृत व युवा मोर्चा अध्यक्ष दयानंद पाटील आणि G.C.C. क्रिकेट क्लब देवगड…

मोंड-वानिवडे पूलासाठी हालचालींना वेग; ग्रामसभेत ठरणार अंतिम दिशा

देवगड (प्रतिनिधी) : मोंड-वानिवडे पुलाच्या जोडरस्त्यासाठी जमीन संपादनाच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी मोंड ग्रामपंचायत येथे गुरुवारी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संबंधित जमीनमालक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या चर्चेसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे बासुतकर…

शेवटच्या घटकापर्यंतचा विचार करूनच युवा मोर्चाचे कार्यक्रम : माजी आमदार अजित गोगटे

गरीब कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप देवगडमध्ये खासदार नारायण राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त उपक्रम देवगड (प्रतिनिधी) : माजी मुख्यमंत्री व विद्यमान खासदार नारायण राणे यांच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चातर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात…