Category कोकण

रेल्वे प्रवासात अडीच लाखाच्या दागिन्यांची बॅग लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई कुर्ला येथून देवगडला येण्यासाठी निघालेल्या एका प्रवाशाची दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने रेल्वे प्रवासात लंपास केली. यामध्ये जुन्या किमतीनुसार २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५०० रुपयांची हँडबॅग असा एकूण २ लाख ५० हजार ५००…

हर्णेआळी ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत भावना हर्णे पैठणीच्या मानकरी…!

जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळाचा उपक्रम बाईक रॅलीसह गुणवंत विद्यार्थी व कष्टकरी महिलांचा गौरव…! कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त सुदर्शन महिला मंडळातर्फे हर्णे आळी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘होम मिनिस्टर’ स्पर्धेत भावना हर्णे यांनी प्रथम क्रमांक पटकावत पैठणीच्या…

ओझरम ग्रामपंचायतीत महिला दिन उत्साहात साजरागावातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार

तळेरे (स्वप्नील तांबे) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओझरम ग्रामपंचायतीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिलांना नवी ऊर्जा मिळाली. कार्यक्रमादरम्यान गावातील विविध…

देवगड पं. स. सभापतीपदी पक्षश्रेष्ठींची गणेश राणेंना पसंती

उपसभापतीपदी शिवसेनेचे अमोल लोके सभापती पदाचा मान पडेल भाजपा मंडला ला देवगड (प्रतिनिधी) : देवगड पं. स. च्या सभापतीपदासाठी भाजपा चे गणेश राणे तर उपसभापती शिंदे शिवसेनेचे अमोल लोके यांची निवड महायुतीच्या पक्षश्रेष्ठींकडून करण्यात आली आहे. देवगड पं. स. सभापतीपदाचा…

वैभववाडी पं. स. सभापतीपदी सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या नावावर उमटली मोहोर

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी पं. स. च्या सभापतीपदी सिद्धेश दिलीप रावराणे आणि उपसभापती पदी साची कोलते यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून पसंती देण्यात आली आहे. वैभववाडी पं. स. मध्ये सर्व सहाही सदस्य भाजपाचे आहेत. सिद्धेश रावराणे आणि साची कोलते यांनी सभापती आणि…

वरवडे ग्रामपंचायत च्या वतीने विविध उपक्रमांनी जागतिक महिला दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिन निमित्त वरवडे ग्रामपंचायत च्या वतीने रविवार 8 मार्च रोजी विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. ग्रामपंचायत व पॅरा दीप फॉस्फेट लि, गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने गावा गावात ज्या महिला भाजीपाला पिकवतात व तो कणकवली…

आंबा – काजू मोहोर नुकसानीबाबत खासदार नारायण राणे यांचे कुलगुरूंना पत्र

कोकण कृषी विद्यापीठ कोणत्या उपाययोजना करणार कणकवली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंबा व काजू पिकांच्या मोहोराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग – रत्नागिरीचे खासदार नारायण राणे यांनी डॉ. संजय भावे, कुलगुरू डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली यांना…

जागतीक महिला दिनी ग्रामपंचायत करुळचा आदर्श उपक्रम

महिला ग्रामसभेत विधवा महिलेला दिला न्याय पतीच्या निधनानंतर त्या महिलेचे उतरवलेले अलंकार पुन्हा घातले करूळ सरपंच नरेंद्र कोलते यांचा धाडसी निर्णय; जिल्ह्यात उपक्रमाचे होतेय कौतुक वैभववाडी (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त करुळ ग्रामपंचायतीच्या वतीने समाजाला सकारात्मक संदेश देणारा एक महत्त्वपूर्ण…

सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा

उत्कृष्ट काम केलेल्या बँक सखींचा करण्यात आला खास सत्कार सिंधुनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग महिला दिनाचे अवचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालय ओरोस येथे महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. डॉ. हर्षदा प्रसाद देवधर यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महिला…

फोंडाघाट बस स्टँड परिसर झाला चकाचक

स्वच्छता मोहिमेला उस्फूर्त प्रतिसादः रिक्षा संघटनेचा पुढाकार कणकवली (प्रतिनिधी) : रिक्षा चालक-मालक संघटना फोंडाघाटच्या पुढाकाराने स्वच्छता मिशन सिंधुदुर्गच्या आणि ग्रामपंचायत फोंडाघाटच्या सहकार्याने रविवारी फोंडाघाट स्टँड परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली या मोहिमेत फोंडाघाट स्टँड परिसर स्वच्छ करून चकाचक करण्यात आला.…