Category कोकण

सिंधुदुर्ग जिल्हा महिला औद्योगिक संस्थांना मिळणार ‘इंडस्ट्री’ची ओळख; नवीन व्यवसायांना मिळणार चालनाः मनिष दळवी

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुउद्देशीय महिला औद्योगिक संस्थांना केवळ ‘बचत गट’ या मर्यादित स्वरूपात न ठेवता, त्यांना एक सक्षम ‘इंडस्ट्री’ (उद्योग) म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पुढाकार घेत आहे. या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा बँक सभागृहात…

कणकवलीत कचऱ्याच्या ढिगाचे हरित स्थळात रूपांतर; नगरपंचायतीचा अभिनव उपक्रम

कणकवली (प्रतिनिधी) शहरात नगरपंचायतीमार्फत दररोज घरोघरी जाऊन कचरा संकलन केले जात असतानाही काही नागरिकांकडून रस्त्यालगत कचरा टाकला जात असल्याने अनेक ठिकाणी जीव्हीपी पॉइंट (कचऱ्याचे ढिग) निर्माण झाले होते. याबाबत वारंवार जनजागृती करूनही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याने कणकवली नगरपंचायतीने अशा…

स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान अभियानांतर्गत बेळणे खुर्दमध्ये स्वच्छता मोहीम !

कणकवली (प्रतिनिधी) : शासनाच्या स्वच्छ गाव, सुरक्षित हवामान या अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत बेळणे खुर्द यांच्या वतीने गावात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. गाव स्वच्छ, सुंदर आणि निरोगी ठेवण्याच्या उद्देशाने ग्रामस्थांच्या सहभागातून ही मोहीम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. मोहीमेदरम्यान सार्वजनिक ठिकाणे, रस्ते…

सिंधुदुर्ग गव्हरमेन्ट मेडिकल कॉलेजचा निकाल ९८.९४ %

एम बी बी एस डॉक्टरांची पहीली बॅच ओरोस (प्रतिनिधी) : महाराष्ट्र वैद्यकीय विद्यापीठाचा एमबीबीएसचा निकाल जाहीर झाला आहे. सिंधुदुर्ग शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल ९८.९४ टक्के लागला आहे. ९५ पैकी ९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. महाविद्यालयात प्रथम गायीत्री शिवराम शिर्के ७४.२२…

कोकिसरे नारकरवाडीत अवघड वळणावर ट्रक पलटी

सुदैवाने जीवितहानी टळली; चालकावर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे-वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे येथील नारकरवाडी परिसरातील धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी ट्रक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.…

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) मोहिम

मतदार यादी अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे-जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे ३० जून ते २९ जुलै गृहभेट व मतदार यादी सर्वेक्षण- डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा सिंधुदुर्गनगरी (जिमाका) : राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदानाचे अधिकार सुरक्षित राहावेत तसेच मतदार…

असलदे येथील स्वराज पाटील यांची कराटे चॅम्पियनशिप दमदार कामगिरी

नेपाळ काठमांडू येथे झाली आंतरराष्ट्रीय स्पर्धा ; स्वराज पाटील याने पटकावले सुवर्णपदक कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील असलदे गावचा युवा खेळाडू स्वराज संतोष पाटील याने नेपाळमधील काठमांडू येथे आयोजित ७५ व्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप २०२६ स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या…

पालकमंत्री नितेश राणेंच्या मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकला; भाजपचे पदाधिकारी पक्षात दाखल

वैभववाडीतील नेर्ले गावच्या भाजप सरपंच, उपसरपंचांसह शेकडो ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश विनायक राऊत, वैभव नाईक, परशुराम उपरकर, सुशांत नाईक, नीलम पालव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला पक्षप्रवेश वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील नेर्ले गावच्या भाजप पक्षाच्या सरपंच निलांबरी पांचाळ, उपसरपंच पंढरीनाथ सुर्वे…

निसर्गाची रंगीत किमयाः मळेवाड येथे एकाच जास्वंदीच्या फुलात लाल-पांढऱ्या रंगांची उधळण

कणकवली (प्रतिनिधी) : निसर्गाच्या अफाट आणि अनोख्या कलाकारीचा एक प्रत्यक्ष अनुभव मळेवाड येथे पाहायला मिळाला आहे. येथील प्रसिद्ध चित्रकार आणि पत्रकार मदन मुरकर यांच्या परसबागेत एक अत्यंत दुर्मिळ आणि मनमोहक जास्वंदीचे फूल उमलले आहे. या एकाच फुलामध्ये लाल आणि पांढऱ्या…

खारेपाटण हद्दीत अनोळखी युवकाचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्याचे आवाहन खारेपाटण ( प्रतिनिधी) : खारेपाटण रेल्वे स्थानक हद्दीत रेल्वे ट्रॅकशेजारी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आल्याची घटना समोर आली आहे. संबंधित युवकाचे वय अंदाजे ३० वर्षे असून त्याच्या चेहऱ्यावर, हातावर तसेच डाव्या बाजूच्या कमरेवर गंभीर दुखापती असल्याचे…