कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत आठ मालमत्ता सील थकीत मालमत्ताधारकांस दणका कर वसुली मोहीम वेगात

कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. काल बुधवारी 11 मार्च रोजी आठ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने…








