कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने पत्रकारांच्या गुणवंत पाल्यांच्या गौरव सोहळा

स्पर्धात्मक विभाग टिकण्यासाठी शैक्षणिक उन्नती साधा कणकवली (प्रतिनिधी) : पत्रकार अहोरात्र समाजासाठी आणि लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे रक्षण करण्यासाठी कार्यरत असतो. समाजाला वेळ देताना अनेकदा स्वतःच्या कुटुंबाकडे आणि मुलांकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीतही पत्रकारांच्या मुलांनी जिद्दीने अभ्यासात मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.…








