Category कोकण

कोकणातील कलाकारांसाठी सुवर्णसंधी — साईजळवी फिल्मचा अभिनय शिबीर

कुडाळ (प्रतिनिधी) : कोकणातील उदयोन्मुख कलाकारांना सिने–मालिका क्षेत्रात व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी साईजळवी फिल्म यांच्या वतीने विशेष अभिनय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या १२ वर्षांपासून हजारो कलाकारांना संधी देणाऱ्या या संस्थेमार्फत हे शिबिर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे. हे…

मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी संजय गवस यांनी घेतली सदिच्छा भेट !

शिवसैनिकांत नवचैतन्य दोडामार्ग (प्रतिनिधी) : दोडामार्ग तालुका प्रमुख संजय गवस यांनी मुंबईत ‘मातोश्री’ येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत त्यांनी पुष्पगुच्छ देऊन ठाकरे यांचे स्वागत केले. कट्टर शिवसैनिक म्हणून ओळख असलेल्या संजय…

सागर कारिवडेकर याला अखेर अटक; सहा महिन्यांपासून होता फरार

सावंतवाडी (प्रतिनिधी) : गेल्या सहा महिन्यांपासून पोलिसांना चकवा देणारा आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी सागर कारिवडेकर याला सावंतवाडी पोलिसांनी अखेर कारिवडे येथून ताब्यात घेतले आहे. गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले…

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक…

शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या कानशिलात लगावली ; वैभववाडीत तणाव

ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले…

देवगडचा नाट्यमहोत्सव पुणे – मुंबईप्रमाणे दर्जेदार : नितेश राणे

देवगड (प्रतिनिधी) : देवगडमध्ये देखील दर्जेदार नाट्य संस्कृति असून तरुणांनी उभारलेला नाट्य महोत्सव हा पुणे-मुंबईप्रमाणे दर्जेदार सांस्कृतिक व्यासपीठ आहे असे प्रतिपादन सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी केले. यावेळी त्यांनी १ मे, महाराष्ट्र…

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार -पालकमंत्री नितेश राणे

जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी नितेश राणेंचे मानले आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले…

बुद्ध लेणी संवर्धक अभ्यासक प्रफुल्ल पुरळकर यांना तेजस सेवा प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ जाहीर

खारेपाटण (प्रतिनिधी) : पुरळ, ता. देवगड जि. सिंधुदुर्गचे सुपुत्र असलेले व प्राचीन बुद्ध लेणी संवर्धन चळवळीचे अभ्यासक प्रफुल्ल विश्वनाथ पुरळकर यांना संगमनेर जिल्हा नगर येथील तेजस सेवा प्रतिष्ठान या संस्थेच्या वतीने देण्यात येणारा राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कार २०२६ नुकताच जाहीर…

टोलमुक्तीबाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे वैभव नाईक यांनी केले स्वागत

ही भूमिका प्रत्यक्षात कृतीत आणण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महामार्गाच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच ‘MH-07’ पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असे स्पष्ट विधान…

कनेडी प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी व्याकरण कार्यशाळा संपन्न

कणकवली (प्रतिनिधी) : कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर कनेडी या प्रशालेत इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भिरवंडे गावचे सुपुत्र सध्या राहणार पुणे सन्माननीय कर्नल विजय भालचंद्र सावंत ( निवृत्त) यांनी 21 एप्रिल ते 23 एप्रिल 2026 रोजी इंग्रजी…