Category कोकण

विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रमोद जठार यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री नितेश राणे, चंद्रकांत पाटील अशा दिग्गज नेत्यांची उपस्थिती भरला अर्ज कणकवली (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टीचे उमेदवार श्री. प्रमोद जठार यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या प्रसंगी…

३० एप्रिल रोजी कणकवलीत भाजप महिला मोर्चाची ‘आक्रोश,निषेध पदयात्रा’

‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ला विरोध करणाऱ्या काँग्रेसच्या निषेधार्थ आंदोलन मंत्री नितेश राणे होणार पदयात्रेत सहभागी जाणवली नदी वरून होणार निषेध पदयात्रेला सुरवात कणकवली (प्रतिनिधी) : केंद्र सरकारने महिलांच्या राजकीय सक्षमीकरणासाठी आणलेल्या ‘नारीशक्ती वंदन अधिनियम’ कायद्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध…

सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख मा.आ. वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे सिंधुदुर्ग वासियांची मोठी अपेक्षा- वैभव नाईक सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख पद स्वीकारल्यानंतर आज प्रथमच वैभव नाईक यांनी सावंतवाडी शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाला भेट दिली. यावेळी सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख…

जिल्हा बँक शिरगांव शाखा नुतन वास्तुचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते १मे रोजी उद्घाटन

          देवगड (प्रतिनिधी) :  सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या  शिरगांव शाखा स्वमालकिच्या नुतन इमारतीचा स्थलांतर सोहळा (सुधीर साटम यांची इमारत) शुक्रवार दिनांक1 मे 2026 रोजी सकाळी 11 वा. होणार असून सदर इमारतीचे उद्घाटन राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री ,महाराष्ट्र राज्य तथा…

प्रमोद जठार यांना विधानपरिषदेची उमेदवारी जाहीर होताच वैभवावाडीत भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष

वैभववाडी (प्रतिनिधी) : भाजपा नेते, माजी आमदार प्रमोद जठार यांची विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर वैभववाडी भाजपा कार्यकर्त्यांनी कार्यालयासमोर फटाके फोडून जल्लोष केला. तसेच एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी वैभववाडी भाजपा अध्यक्ष सुधीर…

मच्छीमारांच्या प्रश्नांबाबत शासन सकारात्मक -मस्त्ययव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

प्लास्टीक मुक्त कोळीवाडा मोहीम राबविण्याचे आवाहन पावसाळी मासेमारी बंदी काळात बेकायदेशीर मासेमारीवर कडक उपाययोजना करणार मुंबई (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसायाला कृषीचा दर्जा देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. मत्स्यव्यवसाय क्षेत्राला चालना देण्यासाठी मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेसह विविध योजना राबविण्यात येत आहेत. या…

विकास कामांना चालना; सुधारित अंदाजपत्रक सर्वसाधारण सभेकडे पाठविण्याची शिफारस

बांधकाम व समाजकल्याण विभागाला मोठी तरतूद; जि. प. अर्थसंकल्पात वाढ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या सन २०२६-२७ च्या मूळ १४ कोटी ७२ लाख ८ हजार ६०० रुपयांच्या अंदाजपत्रकात १९ कोटी ६१ लाख ९८ हजार ७०० रुपयांची भरीव वाढ करीत…

मठ ग्रा.पं. सदस्यपदी गाव विकास पॅनलच्या दर्शना नाईक विजयी

वेंगुर्ला (प्रतिनिधी) : वेंगुर्ला तालुक्यातील मठ ग्रामपंचायत मधील प्रभाग क्र. ३ मधील रिक्त जागेसाठी (सर्वसाधारण महिला) झालेल्या निवडणुकीत गाव विकास पॅनल च्या दर्शना दिनेश नाईक या २३६ मते मिळवून विजयी झाल्या. तर भाजपच्या सुप्रिया सुशांत गावडे (१९७ मते) पराभूत झाल्या.…

गेली अनेक वर्ष रखडलेले साकेडी अंडरपासचे काम गुरुवारी रात्री मार्गी लागणार

कोकण रेल्वे मार्गावर गुरूवारी रात्री मेगाब्लॉक कणकवली (प्रतिनिधी) : कोकण रेल्वे मार्गावर कणकवली पासून सहा किलोमिटर अंतरावरील साकेडी येथे अंडरपासचे काम पूर्णत्वास नेले जाणार आहे. त्यासाठी गुरूवार (ता. ३०) रात्री ११ ते शुक्रवार (ता.१) पहाटे ४ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार…

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर नडगिवे बांबरवाडी येथे कलिंगड भरलेला टेम्पो पलटी होऊन अपघात

नडगिवे येथे गेल्या आठवडा भरातील हा तिसरा अपघात वाहनाचे व कलिंगड मालाचे मोठे नुकसान खारेपाटण (प्रतिनिधी): मुंबई गोवा राष्ट्रीय महार्गावरील खारेपाटण पासून अगदी जवळ असलेल्या नडगिवे बांबरवाडी एस. टी. बस थांबा येथे एक अवघड वळणावर कलिंगड घेऊन येणारा टेम्पो आज…