“मेंढीकोट खेळणाऱ्या युवकांना जुगारी ठरवले? माणगावात पोलिस कारवाईविरोधात संताप”

“स्नेहभोजनानंतर पत्ते खेळणाऱ्या युवकांवर गुन्हे; ग्रामस्थांचा पोलिसांवर गंभीर आरोप” कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील माणगाव परिसरात कथित जुगार प्रकरणात सात युवकांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित युवक हे दुपारच्या वेळेत स्नेहभोजनासाठी एकत्र आले…








