Category कोकण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात स्वबळावर लढावणार – मंत्री नितेश राणे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आमचा निर्णय झालाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सिंधुदुर्गात मैत्रीपूर्ण लढविल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ग्रीन सिग्नल दिलेला आहे. स्वबळावर निवडणुका लढविण्यासाठी राजकीय पक्ष त्या मूडमध्ये गेले आहेत. फक्त पत्रकारच अजून त्या मूडमध्ये नाहीत. आम्ही प्रत्येक जण…

देवगड निपाणी रोडवर सिमेंट मिक्सर प्लांट मुळे मातीचे साम्राज्य

नांदगाव (प्रतिनिधी) : नांदगाव देवगड निप्पाणी रोड वरील असलदे गावा नजीक असलेल्या सिमेंट मिक्सर प्लांट आहे. या प्लांटमुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य पसरले असून ये जा करणाऱ्या वाहनांना त्रास होत आहे. सिमेंट मिक्सर प्लांट मध्ये अवजड वाहणांची ये जा सुरु असते.…

साळीस्ते खून प्रकरणातील मृतदेहाची ओळख पटण्याची शक्यता ?

बेंगलोरच्या श्रीनिवास रेड्डी यांच्याशी साधर्म्य कणकवली पोलिसांचे पथक बेंगलोरकडे रवाना; पोलिसांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील साळीस्ते येथे गणपती सान्याच्या पायरीवर गुरुवारी सापडलेल्या त्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटविण्याचे प्रयत्न कणकवली पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेकडून शुक्रवारी दिवसभर सुरू होते.…

कणकवली भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी इब्राहिम शेख यांची निवड

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी वरवडे गावचे माजी उपसरपंच इब्राहिम अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी…

हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश

कणकवली ओम गणेश येथे, उबाठाचे शेकडो कार्यकर्ते भाजपात गावाचा विकास नितेश राणेच करू शकतात प्रवेश कर्त्यांचा विश्वास प्रवेश सोहळ्यास पालकमंत्री ना. नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री…

समुद्रात वादळसदृश वातावरण

देवगड बंदरात दाखल गुजरातसह अन्य राज्यातील शेकडो नौका आश्रयासाठी दाखल देवगड (प्रतिनिधी): हवामान विभागाने वादळसदृश वातावरणाचा इशारा दिल्यामुळे शेकडो नौका देवगड बंदरात दाखल झाल्या आहेत.यामध्ये गुजरातमधील नौकांचाही समावेश आहे. हवामान विभागाने २८ ऑक्टोबरपर्यंत वादळसदृश वातावरणामुळे समुद्रात मच्छिमारीसाठी जावू नये असा…

जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपर्यंत बंदी आदेश लागू

कोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर जिल्ह्यात यात्रा, सण, उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3) अन्वये संपूर्ण जिल्ह्यात 25 ऑक्टोबर…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या शुभहस्ते रविवार दिनांक 26 ऑक्टोंबर 2025 रोजी कुणकेश्वर मंदिरात “पालकमंत्री चषक 2025” तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे उद्घाटन

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग आणि श्री.देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चे आयोजन आठही तालुक्यात संपन्न होणार “पालकमंत्री चषक 2025” भजन स्पर्धा -बुवा श्री.संतोष कानडे यांची माहिती कणकवली (प्रतिनिधी) :भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग यांच्या आयोजनातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आठही तालुक्यांमध्ये “पालकमंत्री…

धारदार शस्त्राने वार केलेला अज्ञाताचा मृतदेह

साळीस्तेमधील घटनेने उडाली खळबळ कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथील गणपतीसाणा परिसरात गुरुवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, मृतदेहाच्या शरीरावर अनेक धारदार शस्त्रांनी वार केल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसून…

साळशी येथे बीएसएनएल टॉवर बंद; जनसंपर्क ठप्प

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील जनसंपर्क तुटला आहे. यामुळे मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साळशी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर असून तोच संपर्काचे एकमेव साधन…