साळशी येथे बीएसएनएल टॉवर बंद; जनसंपर्क ठप्प

देवगड (प्रतिनिधी) : देवगड तालुक्यातील साळशी येथील बीएसएनएल मोबाईल टॉवर गेल्या पाच ते सहा दिवसांपासून बंद असल्यामुळे गावातील जनसंपर्क तुटला आहे. यामुळे मोबाईलधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. साळशी येथे बीएसएनएल कंपनीचा मोबाईल टॉवर असून तोच संपर्काचे एकमेव साधन…








