सिंधुदुर्ग जिल्ह्याचे प्रवेशद्वार असलेल्या खारेपाटण बस स्थानकाचा ‘मॉडेल बस स्थानक’ म्हणून विकास करणार – प्रताप सरनाईक

खारेपाटण (संतोष पाटणकर ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक अत्यंत महत्त्वाचे केंद्र असलेल्या खारेपाटण हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असून, गोवा, मुंबई आणि इतर प्रमुख शहरांना जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचे आणि गजबजलेले ठिकाण आहे. दररोज हजारो प्रवासी, पर्यटक, विद्यार्थी…








