Category कोकण

वायरी भूतनाथ येथे १९ रोजी शिवजयंती

मालवण (प्रतिनिधी) : वायरी-भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव रविवार, १९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १२.३० वाजता शिव पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता मारुती सावंत यांच्या गुरुकृपा दशावतारी नाट्यमंडळ, हळवल…

जि. प. च्या सर्वसाधारण सभेत विषय समित्यांचं वाटप

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्हापरिषद सिंधुदुर्गच्या सर्वसाधारण सभेत पदाधिकाऱ्यांना विषय समित्यांचे वाटप करण्यात आले. उपाध्यक्ष दादा साईल यांच्याकडे कृषि व पशुसंवर्धन समिती, संतोष साटविलकर वित्त व बांधकाम सभापती, प्रितेश राऊळ शिक्षण व आरोग्य सभापती, अनुराधा नारकर महिला व बालविकास सभापती तर…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला रस्ते सुरक्षा समितीचा आढावा

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर काही रस्त्यांवर वेग मर्यादा कमी करण्यासाठी प्रस्ताव तयार करून राज्य पातळीवरील यंत्रणेकडे मान्यतेसाठी पाठविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. तसेच कुडाळसह इतर शहरांमध्ये बायपास मार्ग निश्चित करून अवजड वाहतूक शहराबाहेर वळविण्यासाठीही वाहतूक…

वेंगुर्लेकरांसाठी नवीन आकर्षण – ‘नमो उद्यान’चे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते भूमिपूजन

वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील खांबडभटवाडी येथे पहिले “नमो उद्यान” विकसित होत आहे. या उद्यानाचे भूमिपूजन आज संपन्न झाले. निवडणूक प्रचाराच्या वेळी या भागाच्या विकासासाठी प्रयत्न करण्याचा दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने उचललेले हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. या भूमिपूजन…

“त्या” मृत कामगाराला बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

सोनाळी नदीपात्रात मृतावस्थेत आढळला होता कामगार व्हायरल व्हिडीओमुळे कामगाराचा खून तर झाला नसेल ना ? संशय व्यक्त वैभववाडी (प्रतिनिधी): दोन दिवस बेपत्ता असणाऱ्या कामगाराचा मृतदेह नदीपात्रात सापडतो. आकस्मिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदही होते. मात्र अचानक त्या मृत कामगाराला बेदम…

1 लाखाच्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेच नगराध्यक्ष संदेश पारकरांच्या हस्ते उद्घाटन

उद्योजक संदीप चौकेकर आणि प्रवीण तांबे मित्रमंडळ शिरवलचं आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील शिरवल गावांमधील संदीप चौककर मित्रमंडळ व प्रवीण तांबे मित्रमंडळ, शिरवल आयोजित एक गाव एक संघ भव्य खुल्या ओव्हर आर्म क्रिकेट स्पर्धेचे भव्य उद्घाटन नगराध्यक्ष संदेश पारकर…

क्रिकेट सामने सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली

मालवणातील दुर्घटना; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार मालवण (प्रतिनिधी) : शहरातील बसस्थानका पाठीमागील भागात सुरु असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत चार ते…

पालकमंत्री नितेश राणे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली( प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार 15 एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

देवगडमध्ये समुद्र शेवाळ शेतीचा आदर्श; मत्स्यसंपदा योजनेतून नवा उत्पन्नाचा मार्ग

देवगड (प्रतिनिधी) : केंद्रीय मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था यांच्या सहकार्याने केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत देवगड तालुक्यातील तांबळडेग परिसरातील समुद्रामध्ये मच्छीमार व ग्रामस्थांनी समुद्र शेवाळ शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून समुद्रातील शेतीचा एक आदर्श निर्माण केला आहे. तांबळडेग समुद्रकिनाऱ्यापासून…

ऑपरेशन ‘क्लीन सी’ अंतर्गत अवैध LED मासेमारीविरोधात कारवाई

देवगड येथील नौका जप्त सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : मत्स्यव्यवसाय विभागामार्फत समुद्रातील अवैध मासेमारी रोखण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन क्लीन सी’ मोहिमेंतर्गत आज दिनांक १४ एप्रिल २०२६ रोजी पहाटे महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली. देवगड येथील परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली नियमित…