शिव व्यापार व रोजगार सेनेच्या कोकण विभाग संपर्क प्रमुखपदी शंकर पार्सेकर यांची नियुक्ती

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : दिहिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तेजस्वी हिंदुत्ववादी विचारांचा वारसा तसेच धर्मवीर आनंद दिघे यांच्या जनसेवेच्या प्रेरणेतून आणि शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या शिवसेनेची अंगीकृत संघटना शिव व्यापार व रोजगार सेना यांच्या वतीने श्री.…








