Category वैभववाडी

पोस्टाच्या भुईबावडा शाखेत अपहार, गुन्हा दाखल

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा डाकघरातील (पोस्ट) ठेव रकमेपैकी ६९ हजार ५४६ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन शाखा डाकपाल संतोष श्रीकृष्ण वारंगे याच्याविरुद्ध वैभववाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी तळेरे येथील डाक निरीक्षक श्रीराम एस. वायाळ…

वाहून गेलेल्या शेतकऱ्याचा तब्बल आठ तासाने मिळाला मृतदेह

वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ येथील शेतकरी सदानंद हरिचंद्र कदम वय 62 वर्ष यांचा मृतदेह घटना स्थळा पासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर नदीपात्रातील झुडपामध्ये सापडून आला. करूळ एडगाव सीमेजवळ जांभळीचा माळ याठिकाणी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास तब्ब्ल 8 तासाने सापडून आला.…

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त वैभववाडीत वृक्षारोपण

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिवंगत नेते तथा महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सांगवडे कृषी महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या उपक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, माजी जिल्हा बँक संचालक सज्जन (काका) रावराणे, जिल्हा…

करुळ येथील शेतकरी नदीच्या पाण्यात वाहून गेल्याची भीती

नदीपात्रात शोधमोहिम सुरु पोलीस व महसूल अधिकारी घटनास्थळी दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ गावठण येथील शेतकरी सदानंद हरिश्चंद्र कदम (वय 60) हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. कामानिमित्त शेतात जात असताना नदीतील पाण्याचा अंदाज न आल्याने…

वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची जयंती साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी नगरपंचायतीत दिवंगत नेते तथा माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी नगराध्यक्षा सौ. श्रद्धा रावराणे यांच्या हस्ते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी नगराध्यक्षा…

वैभववाडीत स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी

वैभववाडी (प्रतिनिधी) : दिवंगत नेते तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती वैभववाडी तालुक्यात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली.या निमित्ताने विद्यामंदिर कुंभवडे शाळेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे व जिल्हाध्यक्ष अबीद नाईक यांच्या सूचनेनुसार…

तिरवडे येथे सखी महिला शेतकरी गटाचा नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग

वैभववाडी (प्रतिनिधी) : शाश्वत व विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देत मौजे तिरवडे तर्फे खारेपाटण येथील ‘सखी महिला शेतकरी गटा’ने नैसर्गिक पद्धतीने भात लागवडीचा यशस्वी प्रयोग केला. गोकृपा अमृताची रोप प्रक्रिया, गिरिपुष्पाच्या पाल्याचा हिरवळीचे खत म्हणून वापर तसेच SRI (श्री) पद्धतीने भात…

अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे बहुविध कौशल्य विकास वर्गाचा शुभारंभ

वैभववाडी (प्रतिनिधी) : अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे या माध्यमिक विद्यालयात इयत्ता 8 वी व 9 वीच्या विद्यार्थ्यांसाठी बहुविध कौशल्य विकास अभ्यासक्रम (Multi Skill Foundation Course) वर्गाचा शुभारंभ उद्योजक तथा संस्थेचे उपाध्यक्ष श्री. हनुमंत नारकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला.…

फिरायला आलेल्या मुंबईतील तरुणाचा कोकिसरे येथे बुडून मृत्यू

वैभववाडी (प्रतिनिधी) : वैभववाडी तालुक्यातील कोकिसरे येथील शेततळीत मुंबईतील तरुणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे ही घटना शनिवारी सायंकाळी घडली असून सिद्धांत प्रकाश जाधव वय 24 असे मयताचे नाव असून कणकवली तालुक्यातील नरडवे हे मूळ गाव आहे. मुंबई सांताक्रुज येथील…

तळेरे–वैभववाडी रोडवर भरधाव वाहनाची बैलाला धडक, बैल गंभीर जखमी

तळेरे (प्रतिनिधी) : तळेरे–वैभववाडी मार्गावर भरधाव वाहनाच्या धडकेत एका बैलाला गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली. या अपघातानंतर परिसरात काही काळ नागरिकांची गर्दी झाली.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने रस्ता ओलांडत असलेल्या बैलाला जोरदार धडक दिली. धडकेमुळे बैल गंभीर…