Category राजकीय

उपसभापती सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन

उपसभापती सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणेंकडून अभिनंदन सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : कणकवली पं स उपसभापतीपदी निवड झाल्याबद्दल राजेश उर्फ सोनू सावंत यांचे पालकमंत्री नितेश राणे यांनी अभिनंदन केले. पं स सभापती उपसभापती निवडीनंतर प्रथमच मंत्री नितेश राणे यांचे जिल्ह्यात आगमन…

आंबा- काजू पिकाच्या नुकसानीवर सरकार गंभीर

नुकसान भरपाई देणार -मंत्री नितेश राणे यांचा विश्वास सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : बागायतदार शेतकरी ही माझी जनता आहे. ते रस्त्यावर असताना मी अधिवेशनात बसू शकत नाही! सरकार म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांसमवेत आपल्या मोर्चास सामोरे आलो आहे. आंबा आणि काजू पिकाचे यावर्षी मोठे…

उपसभापती सोनू सावंत यांचा लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळाच्या वतीने सत्कार

उपसभापतीपदातून वरवडे गावविकासाला प्राधान्य – सोनू सावंत कणकवली (प्रतिनिधी) : पंचायत समितीच्या उपसभापती निवडीनंतर माझ्या वरवडे गावात श्री लिंगेश्वर ऐक्यवर्धक मंडळ वरवडेच्या वतीने माझा झालेला सत्कार भावी वाटचालीसाठी प्रेरणादायी आहे. पंचायत समिती सदस्यपदी माझी बिनविरोध निवड झाली त्यामागे माझ्या गावाचा…

बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थिक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच. याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील…

कणकवलीत स्ट्रीट लाईट व काँक्रीट गटार कामाचा शुभारंभ…!

शहर विकासासाठी न.पं. कटिबद्ध नगराध्यक्ष संदेश पारकर…! प्रभाग क्र. 13 मधील कामाचा शुभारंभ….! कणकवली (प्रतिनिधी) : शहराच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने रस्त्यालगत काँक्रीट गटार बांधकाम व स्ट्रीट लाईट उभारणीच्या कामांचा शुभारंभ कणकवली नगरपंचायतीच्या माध्यमातून करण्यात आला. नागरिकांनी नगरपंचायतीवर टाकलेल्या विश्वासाचे हे…

राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी दिल्या नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांना शुभेच्छा

वैभववाडी (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष तालुकाध्यक्ष वैभव रावराणे यांनी नवनिर्वाचित पं.स सभापती सिद्धेश रावराणे, उपसभापती साची कोलते यांच्या निवडीनंतर पंचायत समिती कार्यालयात जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी पणन महासंघाचे संचालक तथा जि.प सदस्य प्रमोद रावराणे, जिल्हा बँक संचालक दिलीप रावराणे,…

नुकसानग्रस्त आंबा व काजू शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या वतीने तात्काळ व भरघोस नुकसान भरपाई द्या

माजी आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी मुख्यमंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद कणकवली (प्रतिनिधी) : हवामानातील बदलामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा-काजू पिकांचा मोहर जळून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही पिकांचे ८० ते ९० टक्के नुकसान झाले असून शेतकरी…

सावंतवाडी सभापतीपदी सुस्मिता जाधव तर उपसभापतीपदी गौरव मुळीक बिनविरोध

महायुतीकडून जल्लोष : अभिनंदनाचा वर्षाव सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी पंचायत समिती सभापती निवड आज येथील पंचायत समिती सभागृहात पार पडली. सभापतीपदी शिवसेनेच्या सुस्मिता जाधव व उपसभापती पदी भाजपचे गौरव मुळीक यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा…

खासदार नारायण राणे यांनी केले राजेंद्र प्रभुदेसाई यांचे अभिनंदन !

मसुरे (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांची कणकवली येथील ॐ गणेश या निवासस्थानी सिंधुदुर्ग जिल्हा मजूर फेडरेशन संस्था अध्यक्ष श्री. राजेंद्र प्रभुदेसाई यांनी भेट घेतली व आशीर्वाद घेतले. संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र प्रभुदेसाई यांचे यावेळी…

पंतप्रधानांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; कणकवलीत भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक

कणकवली (प्रतिनिधी) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत फेसबुकवर अपशब्दात पोस्ट केल्याप्रकरणी कणकवलीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या प्रकरणी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांनी सोमवारी कणकवली पोलीस ठाणे गाठले. अभी आचरेकर नावाच्या व्यक्तीने आपल्या…