उंबर्डे येथे २३ जून रोजी मोफत आरोग्य शिबिर

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शिबिराचे आयोजन नागरिकांनी शिबीराचा लाभ घ्यावा : प्रमोद रावराणे वैभववाडी (प्रतिनिधी) : प्राथमिक आरोग्य केंद्र उंबर्डे व विद्यमाने पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या बी. के. एल. बालावलकर रुग्णालय, डेरवण यांच्या संयुक्त वाढदिवसानिमित्त मंगळवार, दि. २३…








