Konkan News

Konkan News

विद्यापीठात डेअरी कॉलेजची बाजी; प्रथम वर्षाचा निकाल १०० टक्के, अक्षय कदम प्रथम

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर संलग्न पशुधन व्यवस्थापन व दुग्धोत्पादन पदविका अभ्यासक्रम (डेअरी कॉलेज) चा प्रथम वर्षाचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, महाविद्यालयाने यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत १००…

असलदे येथून श्री स्वामी समर्थ महाराज दर्शन यात्रेला उत्साहात प्रारंभ

असलदे (प्रतिनिधी) : श्री स्वामी समर्थ महाराज सामाजिक सेवा ट्रस्ट, असलदे यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दर्शन यात्रेला आज गुरुवार, ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता असलदे येथील स्वामी भवनातून उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला. यात्रेच्या शुभारंभापूर्वी श्री स्वामी समर्थ…

कुणकेश्वर येथील युवकाचा समुद्रात वाहून गेल्याने मृत्यू

देवगड (प्रतिनिधी) : कुणकेश्वर येथील खालचीवाडी परिसरातील रहिवासी चेतन मोहन परब (वय ३५) यांचा समुद्रात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन परब हे आपल्या मित्रासह कुणकेश्वर-मिठमुंबरी मार्गालगत समुद्रकिनारी…

साळीस्ते येथे अपघातात युवक जागीच ठार

खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामर्गावर साळीस्ते स्मशान भूमी येथे आज बुधवार दुपारी १२.३० वाजता च्या सुमारास महामार्गावर उभ्या असलेल्या अवजड वाहतूक करणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने साळीस्ते रामेश्वर वाडी येथील मोटरसायकल चालक युवक विशाल विजय लिंगायत…

महसुलच्या उल्लेखनीय कार्याबद्दल तलाठी गौरव दळवी यांचा शिवसेनेतर्फे सन्मान

मालवण (प्रतिनिधी) : महसूल प्रशासनात उत्कृष्ट कामगिरी करत, शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून महसूल विभागाची प्रतिमा उंचावणारे मालवण शहराचे तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी गौरव दळवी यांचा मालवण शिवसेनेतर्फे सन्मान करण्यात आला. महसुली वर्ष २०२५-२६ मध्ये शासनाच्या धोरणांची प्रभावी…

करुळ घाटातील धोकादायक वळणावर कंटेनर बंद

मध्यरात्री वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प वैभववाडी (प्रतिनिधी) : करुळ घाटातील धोकादायक वळणावर कंटेनर अचानक बंद पडल्याने घाटमार्गावरील वाहतूक तब्बल अडीच तास ठप्प झाली. मध्यरात्री घडलेल्या या घटनेमुळे दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. यामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा…

आंबोलीत पर्यटकाचा मृत्यू, मृतदेह सापडला

सह्याद्री अॅडव्हेंचर रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्याची प्रक्रिया सुरू सावंतवाडी (प्रतिनिधी) : निपाणी येथील एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. डॉ. आयुब सय्यद (वय ४५,…

“भारुड महोत्सव 2026” चे नांदगाव तिठा येथे भव्य आयोजन.

कोकणातील लोककलेचा भव्य सोहळाः कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्थेचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका सांप्रदायिक भजनी संस्था, कणकवली यांच्या वतीने कोकणातील लोकप्रबोधन, समाजप्रबोधन व अध्यात्माचा प्रभावी लोककलाप्रकार असलेल्या भारुड कलेचे जतन व संवर्धन करण्याच्या उद्देशाने “भारुड महोत्सव – २०२६”या…

आंबोलीत पर्यटकाचा खोल दरीत पडून अपघात

आंबोली (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिदध आंबोलीतील महादेव गड पॉईंटवरुन फिरण्यासाठी आलेला एक पर्यटक तब्बल 400 फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्दैवी घटना सायंकाळी 5.30 च्या सुमारास हा अपघात घडला. आयुब सय्यद (रा. निपाणी) असे दरीत कोसळलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव असून,…

देवगड-दाजीपूर मार्गावरील सर्व जोडरस्ते तातडीने पूर्ण करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

कणकवली (प्रतिनिधी): देवगड-दाजीपूर रस्त्याचे काम सुरू असताना या मार्गाला जोडणारे सुमारे १०० जोडरस्ते आहेत. मात्र त्यापैकी केवळ १४ ते १५ जोडरस्त्यांची कामे निखिल कन्स्ट्रक्शनकडून करण्यात येणार असून उर्वरित जोडरस्ते दुर्लक्षित राहिल्यास नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागेल, असा इशारा शिवसेना…