Konkan News

Konkan News

खारेपाटण ग्रामपंचायतीचा पंचायत राज अभियानात सक्रीय सहभाग

गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ गाव निर्मल गाव व हरित गाव करण्याचा संकल्प खारेपाटण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र शासनाच्या “मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान २०२५-२६” मध्ये कणकवली तालुक्यातील खारेपाटण ग्रामपंचायतीने सक्रिय सहभाग घेतला. या अभियानाच्या माध्यमातून गावात विविध उपक्रम राबवून स्वच्छ…

संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सव

आ. निलेश राणेंच्या वाढदिवसाचं निमित्त सावंतवाडी (प्रतिनिधी) : शिवसेनेचे फायर बॅण्ड आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त संजू परब मित्रमंडळाकडून ट्रिकसीनयुक्त नाट्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ मार्च रोजी सायंकाळी ७ वा. येथील जनरल जगन्नाथराव भोसले शिवउद्यान येथे निलेश राणे…

सावंतवाडी मोती तलाव परीसरात प्रसाधनगृह सुरु करा

मनसे शहर अध्यक्ष अॅड. राजू कासकर यांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी सावंतवाडी (प्रतिनिधी) : तलावापाशी पुरुष व महिला प्रसाधनगृह तयार करण्यात यावे. तसेच शहरातील प्रत्येक वॉर्डमध्ये मोफत ओपन जीम सुरु करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहरप्रमुख अॅड. राजू कासकर यांनी मुख्याधिकारी…

कणकवलीत १५ रोजी सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्सचे अधिवेशन

मालवण (प्रतिनिधी) : ऑल इंडिया सेंट्रल गव्हर्नमेंट पेन्शनर्स असोसिएशन, पुणे शाखा सिंधुदुर्ग विभाग, मालवण यांच्यावतीने जिल्हा अधिवेशनाचे आयोजन १५ मार्च रोजी कणकवली येथे करण्यात आले आहे. हे अधिवेशन सकाळी १०.३० वाजता डॉ. नवरे हॉस्पिटलसमोर, मातोश्री मंगल कार्यालय येथे जिल्हाध्यक्ष एस.ए.…

खेळातून निरोगी आयुष्याचा लाभ – तृप्ती धोडमिसे

जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित क्रिक्रेट स्पर्धेचा शुभारंभ सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सुखर जीवनासाठी निरोगी आयुष्य महत्वाचे असते. निरोगी आयुष्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा असतो. हा व्यायाम मैदानावरील खेळातून मिळते. त्यामुळे नियमित खेळणे महत्वाचे आहे. त्याच उद्देशाने मुख्यालय पत्रकार संघाने आयोजित केलेल्या…

बागायतदारांच्या मोर्चाला राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा पूर्ण पाठिंबा : जिल्हाध्यक्ष अमित सामंत

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : राज्याच्या अर्थसंकल्पात तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना दिलासा देणारी आर्थिक नुकसान भरपाईची भरघोस तरतूद राज्य सरकारने केली नाहीच. याचा स्पष्ट अर्थ तळकोकणातील आंबा काजू बागायतदारांना आर्थिक खाईत लोटण्याचाच निंदाजनक प्रकार राज्य सरकारचा आहे. दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा तळकोकणातील…

सुतारवाडी येथे डीपी ट्रान्सफार्मर व रस्त्याबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केली पहाणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुतारवाडी येथे डीपी ट्रान्सफार्मर बसविणे तसेच रस्त्याच्या कामाबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून स्थानिकांसमवेत चर्चा केली. अनेक महिन्यांपासून येथील नागरिकांकडून डीपी ट्रान्सफार्मर बसविण्याची मागणी करण्यात येत होती. त्या अनुषंगाने नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी संबंधित…

कणकवलीतील हॉटेल व्यवसायिक अडचणीत

पुढील दोन दिवस हॉटेल सुरू ठेवण्याएवढा गॅस साठा उपलब्ध कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील हॉटेल व्यवसायिक यांच्याकडे उपलब्ध आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे अनेक हॉटेलांमध्ये फक्त पुढील दोन दिवस हॉटेल सुरू…

कणकवली बसस्थानकामध्ये स्मार्ट कार्ड सेवेचा शुभारंभ

कणकवली (प्रतिनिधी) : एसटी महामंडळाने प्रवाशांसाठी ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे विविध सामाजिक सवलतींचा लाभ मिळवण्यासाठी हे ‘स्मार्ट कार्ड’ अनिवार्य असणार आहे. मंगळवारी कणकवली बसस्थानकामध्ये या स्मार्ट कार्ड काढण्याच्या सेवेचा शुभारंभकरण्यात आला. एसटीच्या कारभारात…

LPG गॅस व पेट्रोल पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सध्याच्या आंतरराष्ट्रीय युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर घरगुती एलपीजी गॅस, पेट्रोल व इतर पेट्रोलियम उत्पादनांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) २०२३ मधील कलम १६३ अन्वये जिल्हाधिकारी…