महावितरणच्या निष्क्रिय कारभाराविरोधात उद्या “गरमागरम चाय पे चर्चा “

१ लाख ७५ हजारांहून अधिक वीज ग्राहकांचा एल्गार ; कणकवलीत महावितरण अधिकाऱ्यांना धारेवर धरणार कणकवली (प्रतिनिधी) : समस्यांमुळे संतप्त झालेल्या वीज ग्राहकांनी आता थेट महावितरण अधिकाऱ्यांनाच जाब विचारण्याचा निर्धार केला असून, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना, कणकवली तालुका व्यापारी संघटना…








