केंद्रीय शासकीय नोकरीचे आमिष

पाच पालकांची तब्बल १.२० कोटींची फसवणूक झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दिल्लीत मेडिकल, बनावट नियुक्तीपत्रे व प्रशिक्षणाच्या नावाखाली आर्थिक गंडा घातल्याचा आरोप कणकवली (प्रतिनिधी) : केंद्रीय शासकीय विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून पाच पालकांकडून तब्बल १ कोटी…








