माणगावात विद्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्याने गौरव: आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनचा स्तुत्य उपक्रम

माणगाव (सिंधुदुर्ग): “मुले ही केवळ कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण गावाची संपत्ती आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी शिक्षणाच्या जोरावर गाव, जिल्हा आणि देशाचे नाव उज्ज्वल करावे,” असे प्रतिपादन माणगावच्या सरपंच सौ. मनीषा भोसले यांनी केले. आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने माणगाव ग्रामपंचायत…








