कणकवली उड्डाणपूल परिसरात वाहतूक शिस्तीसह अतिक्रमण हटविणार : संदेश पारकर

कणकवली शहर सुशोभीकरणासाठी नगरपंचायतचे नियोजन | फुलं, फळे, भाजी विक्रेत्यांसाठी विविध पर्यायांची चाचपणी कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहर स्वच्छ, सुंदर आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी नगरपालिकेकडून विविध उपाययोजनांचे नियोजन सुरू आहे. उड्डाणपूलाखालील परिसराचे सुशोभीकरण, वाहतूक शिस्तीची अंमलबजावणी आणि अतिक्रमण हटविण्यावर विशेष भर…








