एमएनजीएल गॅस पाईपलाईनचे काम पावसापूर्वी पूर्ण करा

नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांच्या कंपनी व्यवस्थापनाला सूचना सावंतवाडी (प्रतिनिधी) : शहरात ‘महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड’ (MNGL) मार्फत सुरू असलेल्या गॅस पाईपलाईनच्या कामाचा आढावा नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घेतला. हे काम पावसाळा सुरू होण्यापूर्वी योग्य रीतीने पूर्ण करावे…








