कुडाळ व मालवण तालुक्यातील ६ प्रवासी मार्ग निवारा शेडसाठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाखांचा निधी मंजूर !

मालवण (प्रतिनिधी) : गेली अनेक वर्षे नादुरुस्त असलेल्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या मार्ग निवारा शेड साठी आमदार निलेश राणे यांच्या प्रयत्नातून १ कोटी २० लाख एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात मालवण तालुक्यातील कट्टा, चौके, सुकळवाड तर कुडाळ तालुक्यातील…








