खारेपाटण येथे कार आणि ट्रक चा भीषण अपघात

एक ठार; एक जखमी… ऐन होळी सणाच्या वेळी अपघातामुळे खारेपाटण मध्ये हळहळ व्यक्त खारेपाटण (प्रतिनिधी) : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारेपाटण नजीकच्या नडगिवे धुरी भाटले वाडी बस स्टॉप जवळ आज मंगळावर दि.३ मार्च २०२६ रोजी भर दुपारी १२.३० च्या…








