Category बातम्या

मठ व दाभोली सडा येथे आकस्मिक आग लागून काजू नुकसान

वेंगुर्ला अग्निशमक बंब च्या सहकार्याने आग आटोक्यात वेंगुर्ले (प्रतिनिधी) : तालुक्यातील दाभोली सड्यावर सोमवारी सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास आकस्मिक आग लागून येथील शेतकऱ्यांच्या काजू कलमांचे जळून नुकसान झाले आहे. याबाबत माहिती मिळताच माजी जि. प. सदस्य बाबा राऊत, दाभोली माजी…

चुलीवर भाकरी करत वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन

गॅस टंचाईविरोधात कणकवलीत अनोखा निषेध कणकवली (प्रतिनिधी) : देशभरात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडत केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधले. प्रांताधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर चूल मांडून महिलांनी भाकरी व खिचडी तयार करत…

मुंबई गोवा महामार्गावर हुंबरट पावणादेवी मंदिरनजीक दुचाकी अपघात, दोन तरुण जखमी

पत्रकार भगवान लोके यांचे प्रसंगावधान, जखमींना वेळेत मिळाले उपचार कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गावर हुंबरठ येथील पावणादेवी मंदिराजवळ दुपारी सुमारे २.२० वाजण्याच्या सुमारास झालेल्या दुचाकी अपघातात दोन तरुण गंभीर जखमी झाले. या अपघातात लबिक पटेल (वय २०, रा. हरकुळ खुर्द,…

कुडाळमध्ये 25 एप्रिलला विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन

‘चला कुडाळ घडवूया’ पर्व तिसरे अंतर्गत उपक्रम नगरसेवक मंदार शिरसाट यांचा पुढाकार कुडाळ (प्रतिनिधी) : चला कुडाळ घडवूया…! पर्व तिसरे अंतर्गत कुडाळ येथे शनिवार दि. 25 एप्रिल 2026 रोजी शहर मर्यादित विद्यार्थ्यांसाठी खगोलशास्त्रामधील संधींबाबत मार्गदर्शन व आकाश दर्शन कार्यक्रम आयोजित…

प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन

सिंधुदुर्गनगरी (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांकडे जिल्हा परिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशनच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांना सेवानिवृत्तीनंतर आनंदी जीवन जगण्यासाठी दिले जाणारे…

कणकवलीतील वाहतूक कोंडीवर मोठा निर्णय !

उड्डाणपुलाखाली तात्पुरत्या पार्किंगची व्यवस्था; बेशिस्त वाहनांवर कडक कारवाईचा इशारा शहरातील शिस्त अबाधित राखण्यासाठी नगरपंचायतीचे पूर्ण सहकार्य मिळणार नगराध्यक्ष संदेश पारकर कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वाहतूक कोंडीच्या गंभीर समस्येवर अखेर प्रशासनाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नगराध्यक्ष…

डीपीडीसी निधी 100 टक्के खर्च केल्याबद्दल पं. स. सदस्य बबलू सावंत यांनी मांडला पालकमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली पंचायत समितीच्या तब्बल चार वर्षांनी सभापती हर्षदा वाळके यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती सोनू सावंत यांच्या उपस्थितीत झालेल्या आज पहिल्या सभेत सदस्य चंद्रहास उर्फ बबलू सावंत यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या अभिनंदनचा ठराव मांडला. यामध्ये जिल्हा परिषद…

समीर नलावडेंनी भाजपा स्थापना दिवस केला साजरा

भाजपाच्या वाटचालीस नलावडे व कार्यकर्त्यांनी दिल्या शुभेच्छा कणकवली (प्रतिनिधी) : भाजपा स्थापना दिवस कणकवलीमध्ये माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आपल्या निवासस्थानी भाजपाचा झेंडा फडकवून साजरा केला. भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहेत. यावेळी माजी नगराध्यक्ष…

कणकवली तालुक्यात बाहेरून येणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्याची मनसेची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : सध्या संपूर्ण कणकवली तालुक्यामध्ये बाहेरून येणारे फेरीवाले मोठ्या प्रमाणात गावागावातून फिरत आहेत. सदर फेरीवाल्यांमुळे समस्या निर्माण होत आहेत. स्थानिक व्यावसायिकांवर अन्यायकारक परिणाम होत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून रस्त्यावर गर्दी वाढत आहे. कोणतीही नोंद/परवानगी नसताना व्यवसाय…

सावंतवाडी भाजपा संपर्क कार्यालयात “भाजपा ध्वज वाटप अभियाना”चा जल्लोषी शुभारंभ

भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशालजी परब यांच्या शुभहस्ते भाजपा कार्यकर्त्यांना ध्वजवाटप ! प्रदेशाध्यक्षांच्या संकल्पनेतून भाजपा स्थापना दिनानिमित्त सावंतवाडी मतदार संघातील हजारो घरांवर फडकणार भाजपाचा भगवा ध्वज ! सावंतवाडी (प्रतिनिधी) : ६ एप्रिल २०२६ रोजी होत असलेला भाजपाचा स्थापना दिन…