Category बातम्या

आचरा दशक्रोशीत घुमणार हिंदुत्वाचा हुंकार

१ मे रोजी ‘सकल हिंदू संमेलनाचे’ भव्य आयोजन ! आचरा (प्रतिनिधी) : आचरा दशक्रोशीत हिंदू समाजात ऐक्य निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि धर्मावरील आघातांचा प्रतिकार करण्यासाठी वैशाख पौर्णिमा शुक्रवार दिनांक १ मे रोजी आचरा टेंबली येथील मांगल्य मंगल कार्यालय येथे दुपारी…

दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्यव्यवस्थेचा बोजवारा उघड !

कृती समितीच्या पाहणीत धक्कादायक वास्तव समोर दोडामार्ग (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या जनता आरोग्य दरबारच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचे वास्तव उघडकीस आले असून, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या प्रत्यक्ष भेटीत गंभीर त्रुटींचा भडिमारच समोर आला…

अंमली पदार्थ विरोधी मोहिम प्रभावीपणे राबवावी – जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : आपला जिल्हा अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी सक्षमपणे काम करावे. विशेषतः तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यामध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. महसूल विभाग, पोलिस विभाग आणि औषध प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एम.आय.डी.सी. परीसरात नियमित भेटी देऊन अंमली पदार्थ…

खासगी शाळांना इशारा ! मराठी शिकवणे अनिवार्य, नियमभंगाला मोठा दंड

मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सर्व प्रकारच्या शाळांमध्येमराठी भाषा शिकवणे आता अनिवार्य करण्यात आले आहे. शासनाने जारी केलेल्या नव्या निर्णयानुसार, इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषयाचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे असणार आहे. खासगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मराठी शिकवणे बंधनकारक करण्यात आले असून…

पोकलँड मशीन जाळले; २० लाखांचे नुकसान

बांदा (प्रतिनिधी) : विलवडे येथे सुरू असलेल्या एका दगडाच्या खाणीत उभे असलेले पोकलँड मशीन काल रात्री अज्ञातांनी जाळून खाक केले. ही खाण गौरव काणेकर यांच्या मालकीची असून, या आगीत मशीनचे सुमारे २० लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले आहे. या गंभीर…

पिंगुळी पाट रस्यावर बोलेरो पिकअप आणि कार मध्ये अपघात

कुडाळ (प्रतिनिधी) : पिंगुळी – पाट रस्त्यावर पिंगुळी म्हापसेकर तिठा जवळच्या भूपकरवाडी येथे रस्त्यालगत उभ्या असलेल्या बोलेरो पीक अप जीपला समोरून येणाऱ्या अल्टो कारची धडक बसून अपघात झाला. हा अपघात आज सोमवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास झाला. उपलब्ध माहितीनुसार, पिंगुळी…

कासार्डे येथील आनंद नगरमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा

८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे.…

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक…

शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या कानशिलात लगावली ; वैभववाडीत तणाव

ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले…

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार -पालकमंत्री नितेश राणे

जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी नितेश राणेंचे मानले आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले…