Category बातम्या

कासार्डे येथील आनंद नगरमध्ये मटका जुगारावर पोलिसांचा छापा

८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कासार्डे येथील आनंद नगर परिसरात बेकायदेशीररीत्या मटका जुगार खेळवणाऱ्या एका इसमावर पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात पोलिसांनी रोख रकमेसह ८,७२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एकावर गुन्हा दाखल केला आहे.…

आगीत दुचाकी जळून खाक

मालवण देऊळवाडा येथील घटना मालवण (प्रतिनिधी) : मालवण शहरातील देऊळवाडा येथे चालत्या टीव्हीएस विगो दुचाकीने मागच्या बाजूने अचानक पेट घेतल्याने खळबळ उडाली. दुचाकीने पेट घेतल्याचा प्रकार दुचाकीच्या मागून येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या लक्षात आला. त्याने वेळीच दुचाकी चालकास सांगून दुचाकी थांबवली. स्थानिक…

शालेय विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर डॉक्टरच्या कानशिलात लगावली ; वैभववाडीत तणाव

ग्रामीण रुग्णालयात नातेवाईकांची तोडफोड वैभववाडी (प्रतिनिधी) : आठ वर्षीय मुलाच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण करत रुग्णालयाच्या काचा फोडल्या. ही घटना वैभववाडी रुग्णालयात घडली आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वैभववाडी पोलीस निरिक्षक घटनास्थळी दाखल झाले…

जिल्ह्यातील सर्व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार -पालकमंत्री नितेश राणे

जिल्ह्यातील व्यावसायिकांच्या समस्या लवकरच मार्गी लावणार सिंधुदुर्ग व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली नाम. नितेश राणे यांची भेट जिल्ह्यातील वाहनांना टोलमुक्ती जाहीर केल्याबद्दल व्यापारी बांधवांनी नितेश राणेंचे मानले आभार वैभववाडी (प्रतिनिधी) : सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सर्व बाजारपेठामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लवकरच कार्यान्वित केले…

टोलमुक्तीबाबत पालकमंत्री नितेश राणेंच्या भूमिकेचे वैभव नाईक यांनी केले स्वागत

ही भूमिका प्रत्यक्षात कृतीत आणण्याची मागणी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील महामार्गाच्या टोलवरून सुरू असलेल्या जोरदार चर्चाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. जिल्ह्यात नोंदणीकृत असलेल्या म्हणजेच ‘MH-07’ पासिंगच्या गाड्यांना टोल आकारला जाणार नाही, असे स्पष्ट विधान…

कणकवलीतील जबरी चोरी प्रकरण उघडकीस.!

नातवासह दोन आरोपी मीरा – भाईंदरमधून ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची दमदार कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील ओटव ओटववाडी येथे घडलेल्या जबरी चोरी प्रकरणाचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने दोन आरोपींना मीरा – भाईंदर येथून ताब्यात घेतले आहे.…

वादळी वाऱ्यामुळे सावंतवाडीत झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी केली पाहणी

जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी तालुक्यात फार मोठे नुकसान झाले असून जिल्हाधिकारी व प्रशासनाशी बोलून जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळवून देता येईल ते बघू. शासनाच्या निकषा नुसार तसेच चौकटी बाहेर जाऊन देखील लोकांना आधार…

खा. नारायण राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँक प्रधान कार्यालयास सदिच्छा भेट

जिल्हा बँकेच्या मजबूत आर्थिक स्थितीबाबत अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाचे केले कौतुक व अभिनंदन सिंधूनगरी (प्रतिनिधी) : माजी केंद्रीय मंत्री तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या ओरोस येथील प्रधान कार्यालयात सदिच्छा भेट दिली. यावेळी…

चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे..

कुडाळ (प्रतिनिधी) : चला कुडाळ घडवूया पर्व तिसरे मद्धे आकाश दर्शन व खगोल शास्त्र करियर संधी हा कार्यक्रम शनिवार दिनांक 25 एप्रिल रोजी संध्याकाळी 6:30 वाजता बॅरिस्टर नाथ पै विद्यालय कुडाळ येथे नगरसेवक मंदार शिरसाट यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली (प्रतिनिधी) : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार २५ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, सावंतवाडी शहर येथे…