भारतीय डाक विभागामार्फत ओझरम ग्रामपंचायतीत भव्य आधार कार्ड शिबिर

कणकवली (प्रतिनिधी) : ओझरम ग्रामपंचायत आणि उपविभाग देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय डाक विभागामार्फत भव्य आधार कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर ३ जून २०२६ आणि ४ जून २०२६ रोजी ग्रामपंचायत ओझरम येथे सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.००…








