ओझरम ग्रामपंचायतीत महिला दिन उत्साहात साजरागावातील कर्तृत्ववान महिलांचा विशेष सत्कार

तळेरे (स्वप्नील तांबे) : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त ओझरम ग्रामपंचायतीच्या वतीने एक विशेष कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रसिद्ध कवयित्री संध्या तांबे यांची उपस्थिती लाभली. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थित महिलांना नवी ऊर्जा मिळाली. कार्यक्रमादरम्यान गावातील विविध…








