Category कुडाळ

महिला दिनानिमित्त कुपवडे जि.प. शाळेत पाककला स्पर्धा व फनी गेम्स

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील कुपवडे जिल्हा परिषद प्राथमिक पूर्ण शाळा क्रमांक १ येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त पाककला स्पर्धा व फनी गेम्सचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्त्या संजना सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. पाककला स्पर्धेत महिलांनी उत्साहाने…

एसटी कामगारांच्या १८ मागण्यांसाठी कुडाळमध्ये ‘एल्गार’

राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न कुडाळ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे राज्यस्तरीय अधिवेशन शनिवारी कुडाळ येथील नवीन एसटी डेपोच्या मैदानावर पार पडले. या अधिवेशनात राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो एसटी कामगारांनी आपली एकजूट दाखवून दिली. प्रलंबित असलेल्या विविध १८ मागण्यांबाबत यावेळी महत्त्वपूर्ण…

आ. निलेश राणेंची वाढदिवसाची कुडाळात जय्यत तयारी

आगळावेगळा वाढदिवस; उत्सुकता शिगेला कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस १७ मार्च रोजी कुडाळ एस.टी. डेपोच्या मैदानावर भव्य स्वरूपात साजरा करण्यात येणार आहे. मात्र, यंदा या सोहळ्याचे स्वरूप कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा नसून, केवळ जनतेचा आशीर्वाद…

कुडाळ नगरपंचायत हद्दीतील थकीत आठ मालमत्ता सील थकीत मालमत्ताधारकांस दणका कर वसुली मोहीम वेगात

कुडाळ (प्रतिनिधी) : नगरपंचायत कार्यक्षेत्रातील न. पं. चा मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्याची मोहीम अधिक तीव्र केलेली आहे. काल बुधवारी 11 मार्च रोजी आठ मालमत्ता सील करण्याची कारवाई नगरपंचायत प्रशासनाने केली आहे. दरम्यान मार्च अखेरची धावपळ सुरु असल्याने…

जागतिक महिला दिनानिमित्त नेरूर करमळगाळव येथे पाककला स्पर्धा व विद्यार्थ्यांना सौर लॅम्प वाटप

कुडाळ (प्रतिनिधी) : जागतिक महिला दिनानिमित्त खा. प. शाळा नेरूर करमळगाळव आणि अंगणवाडी करमळगाळव यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने महिलांसाठी पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पालकर, सडवेलकर, चौधरी, गावडे, शिरसाट, बाईत, गावडे,…

कुडाळमध्ये गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

17 लाख 20 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत दारु तस्करी प्रकरणी दोघाना अटक कुडाळ (प्रतिनिधी) : गोवा बनावटीच्या अवैध दारू वाहतुकीवर कुडाळ पोलिसांनी आज कारवाई केली या कारवाईत 7 लाख 20 हजार रुपये किंमतीची दारु व आयशर टेम्पो असा एकूण…

कुडाळमध्ये सभापतीपदी मिलिंद नाईक तर उपसभापतीपदी सिताराम तेली यांची वर्णी निश्चित

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ पंचायत समितीच्या सत्तेच्या समीकरणावर अखेर शिक्कामोर्तब झाले असून, येथे महायुतीचा झेंडा फडकला आहे. अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या या प्रक्रियेत सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक आणि उपसभापतीपदासाठी भाजपचे सिताराम तेली यांची नावे निश्चित झाली असून, थोड्याच वेळात त्यांचे…

राज्य अर्थसंकल्पातून आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून कुडाळ मतदारसंघात २५ कोटींचा निधी मंजूर

कुडाळ-मालवण, पणदूर-घोटगे, कसाल-मालवण, तळाशील-तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर कुडाळ (प्रतिनिधी) : आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ-मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून त्यात पणदूर-घोटगे…

सिंधुकन्या प्राजक्ता गवाणकरची स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी!

सहाय्यक अभियंता म्हणून निवड! दोन वर्षात स्पर्धा परीक्षांमधून तब्बल ५ पदांवर निवड कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ येथील कु प्राजक्ता राजाराम गवाणकर हिची नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानुसार MPSC मार्फत सहाय्यक अभियंता वर्ग २ (राजपत्रित) महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या पदावर निवड झाली…

कुडाळ येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शाखेत तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी

कुडाळ ( प्रतिनिधी) : तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कुडाळ येथील शिवसेना शाखेत आज मोठ्या उत्साहात तिथीप्रमाणे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. जय भवानी, जय शिवाजी! छत्रपती शिवाजी…