टायर फुटल्याने चिरे वाहतूक करणारा ट्रक रस्त्याच्या कडेला; ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला

कणकवली (प्रतिनिधी) : असलदे उगवतेवाडी येथे सावरीचे पाणी या ठिकाणी आज सकाळी एक अपघात टळल्याची घटना घडली. शिरगांव मार्गे कोल्हापूरकडे चिरे वाहतूक करणारा ट्रक (MH09BC 9816) जात असताना अचानक पुढील टायर फुटला. टायर फुटल्यामुळे ट्रकचा ताबा सुटण्याची शक्यता निर्माण झाली…








