Category कणकवली

श्री लिंगेश्वर मंदिरात रंगोत्सव जल्लोषात; चिमुकल्यांची ‘होळी रे होळी’ची धम्माल

कणकवली (प्रतिनिधी) : तालुक्यातील कलमठ गावडेवाडी येथील श्री लिंगेश्वर मंदिरात दसरा, त्रिपुरारी पौर्णिमा तसेच होळी यांसारखे सर्व सण दरवर्षी भक्तीभावाने आणि उत्साहात साजरे केले जातात. याच परंपरेला साजेसा रंग धुळीवंदनानिमित्त पाहायला मिळाला. मंदिर परिसरात चिमुकल्यांनी रंगांची उधळण करत “होळी रे…

होळी दिवशीच कणकवलीत घरफोडी; सोन्यासह रोकड लंपास

कणकवली (प्रतिनिधी) : ऐन होळी सणा दिवशीच कणकवली शहरानजीक वागदे गावात घरफोडी करून चोरट्यानी 5 लाख 40 हजार रुपये किंमतीचे साडेपाच तोळे सोन्याच्या दागिन्यांसह रोख 25 हजार रुपये लंपास केले आहेत. वागदे गडनदी पुलानजीक साईपार्क अपार्टमेंट मधील रहिवासी सचिन विलास…

बोटसेवेमुळे पर्यटन, व्यापाराला नवी गती- नीलेश राणे

मालवण (प्रतिनिधी) : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या बेटसेवा उपक्रमामुळे कोकणातील पर्यटन व व्यापाराला नवी गती मिळणार असून मुंबई कोकण प्रवास अधिक सुलभ, जलद आणि सोयीस्कर होणार आहे, असा विश्वास आमदार नीलेश राणे यांनी व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, मुंबई-विजयदुर्ग बहुप्रतिक्षित…

कणकवली नगरपंचायत कडून सखोल स्वच्छता (Deep Cleaning) अभियान

कणकवली (प्रतिनिधी) : सार्वजनिक स्वच्छता ही कणकवली नगरपंचायत चे प्राथमिक कर्तव्य असून ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. कणकवली शहर स्वच्छ व सुंदर राखण्यासाठी सुरु असलेले सखोल स्वच्छता (Deep Cleaning) अभियान हे फक्त नावलौकिकासाठी नव्हे तर त्याहून जास्त सार्वजनिक आरोग्य व…

होळी उत्सवासाठी जादा रेल्वे गाड्या

कणकवली (प्रतिनिधी) : आगामी होळी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, रेल्वे प्रशासनाने मुंबई सीएसएमटी सावंतवाडी रोड आणि मडगाव-पनवेल दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सणानिमित्त गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.…

शिवतेजा मित्रमंडळाने कलमठची सांस्कृतिक परंपरा जपली – संदीप मेस्त्री

कलमठमध्ये शिवतेजा मित्रमंडळाचा शिवतेजा महोत्सव कणकवली (प्रतिनिधी) : कलमठ गावाला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. शिवतेजा मित्रमंडळ शिवतेजा महोत्सवाच्या माध्यमातून गावाची सांस्कृतिक परंपरा जपली आहे. मित्रमंडळाचा ‘शिवतेजा महोत्सव’ हा उपक्रम स्तुत्य आहे. मित्रमंडळाने सांस्कृतिक कार्यक्रमांसह आरोग्य, स्वच्छता विषयक उपक्रम हाती घेतले…

शिवजयंती उत्सव २०२६ हळवल येथे होणार विविध कार्यक्रमांनी साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सव २०२६ निमित्त शिवजयंती उत्सव मंडळ, हळवल यांच्या वतीने (तिथीनुसार) शुक्रवार दिनांक ६ मार्च २०२६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. पुढीलप्रमाणे असणार कार्यक्रम – सकाळी ९.०० वा. शिवछत्रपतींचे महापूजन सकाळी १०.००…

सर्व्हिस रोडच्या निकृष्ट डागडुजीवर नगराध्यक्ष पारकर आक्रमक

“वर्षभर खड्डे पडता कामा नयेत; गटारे, पथदीप तातडीने दुरुस्त करा” ऑन फील्ड पाहणीत ठेकेदाराला फैलावर कणकवली (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा ठेका असलेल्या कंपनीकडून शहरातील सर्व्हिस रोडच्या डागडुजीचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाबाबत नागरिकांच्या तक्रारींचा पाऊस पडला. याची तात्काळ…

कणकवली स्टेट बँकेसमोरून दुचाकीची चोरी

कणकवली (प्रतिनिधी) : येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इमारतीजवळ राहणारे देवाशीष सुनील कोरगावकर यांची दुचाकी अज्ञात चोरट्याने घरासमोरून चोरून नेली. याप्रकरणी कोरगावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. देवाशीष कोरगावकर यांनी आपली एमएच…

कणकवली कॉलेजला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

कणकवली (प्रतिनिधी) : विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा, त्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण व्हावी, त्यांनी विज्ञानामध्ये उच्च शिक्षण घ्यावे व विद्यार्थ्यांच्या मध्ये असलेल्या उपजत कलागुणांना वाव मिळावा, या हेतूने कणकवली महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला. यावेळी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात…