नांदगाव तिठा ते वरवडे सेंट उर्सुला स्कूलपर्यंत एसटी बस सेवा सुरु करा

नांदगाव पंचक्रोशीतील एसटीच्या अधिका-यांकडे मागणी ; विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्याने वेधले लक्ष कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील नांदगाव पंचक्रोशीतील विद्यार्थी वरवडे येथील सेंट उर्सुला स्कुल मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी शिकत आहेत. येथील विद्यार्थ्यांच्या पालकांना खाजगी वाहनाने पाठवताना आर्थिक कसरत करावी…








