Category कणकवली

गड नदीपात्रातील गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केली पाहणी

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील नाथ पै नगर व बिजलीनगर वार्ड नजिकच्या श्रीधर नाईक उद्यान परिसरातील गड नदीपात्रात सुरू असलेल्या गाळ काढण्याच्या कामाची उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक संकेत नाईक व जयेश धुमाळे उपस्थित…

मिलींद मेस्त्री यांची “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेच्या” अध्यक्षपदी निवड

कणकवली विधानसभा मतदारसंघासाठी बळीराजा शेत पाणंद रस्ते योजना समिती गठीत पालकमंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर प्रगतशील शेतकरी सदस्य, अध्यक्ष, समिती स्थापन कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली कलमठ येथील आणि कणकवली भाजपा तालुका अध्यक्ष मिलींद मेस्त्री यांची “मुख्यमंत्री बळीराजा शेतपाणंद रस्ता योजनेच्या”…

वागदे सरपंच संदीप सावंत यांनी आरोग्य विभागाच्या समस्यां केल्या दूर

१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे लॅपटॉप प्रदान कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत वागदेचे सरपंच संदीप सावंत यांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून उपकेंद्र वागदे येथे HP कंपनीचा लॅपटॉप प्रदान केला. या उपक्रमामुळे उपकेंद्रातील प्रशासकीय तसेच आरोग्यविषयक कामकाज अधिक…

राधानगरी मार्गे शक्तीपीठ महामार्ग सिंधुदुर्गातून जावा – संदेश पारकर

कणकवली (प्रतिनिधी) : नवीन रिवाइज शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट राधानगरी परिसराच्या जवळून जात असल्याने हा महामार्ग राधानगरी मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात उतरवावा, अशी मागणी संदेश पारकर यांनी केली. कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, हा…

हळवल येथील प्रतिभा भिकाजी तांबे यांचे निधन

कणकवली (प्रतिनिधी) : हळवल येथील रहिवासी प्रतिभा भिकाजी तांबे (वय ६६) यांचे रविवारी सकाळी निधन झाले. त्या हळवलचे माजी सरपंच कै. बी. के. तांबे यांच्या पत्नी होत. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सुना, नातवंडे, पुतणे, दीर, जावा असा परिवार आहे. त्यांच्या…

कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” प्रवेश सुरू !

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथील एस के डान्स अकॅडमीतर्फे “डान्स वर्कशॉप २०२६” चे आयोजन करण्यात आले असून यासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या कार्यशाळेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना हिप हॉप, बॉलीवूड, फ्रीस्टाईल आणि कंटेम्पररी अशा विविध नृत्यशैली शिकण्याची संधी मिळणार…

कोंडये येथे मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम

गावातील रस्ते प्लास्टिक मुक्तः दोन तास राबवली मोहीम कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुक्यातील कोंडये येथे रविवारी सकाळीच मॉर्निंग वॉक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. स्वच्छता मिशन सिंधुदुर्ग आणि ग्रामस्थांच्या वतीने ही मोहीम राबविण्यात आली असून गावातील काही रस्ते प्लास्टिक मुक्त करण्यात…

साकेडी ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत ठाकरे सेनेच्या साक्षी घाडी बिनविरोध

कणकवली (प्रतिनिधी) : भाजपाच्या विरोधाची सुरुवात महिला विधेयकाच्या माध्यमातून संसदेतून झाली. व अशाच प्रकारे भाजपाचा विरोध सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देखील होऊ लागला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मध्ये ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये साकेडी ग्रामपंचायतच्या सदस्य पदाकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार साक्षी सुनील…

वागदे आर्यादुर्गा नगरात गवारेड्याची एन्ट्री

कणकवली (प्रतिनिधी) : वागदे आर्यादुर्गा नगर परिसरात शुक्रवारी पहाटे एक गवारेडा शिरल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसून आले. हा गवा रेडा शुक्रवारी पहाटे ६.२४ वाजता आर्यादुर्गा मंदिराच्या पुढ्यातून नमसवाडी मार्गावरून धावत गेला. त्या मागून काही वेळातच पहाटे येणारी बस या मार्गावरून गेली.…

खत कंपन्यानी शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही, याची काळजी घ्यावी – विठ्ठल देसाई

कणकवली खरेदी विक्री संघाच्या वतीने खरीब हंगाम बैठक तालुक्यातील सर्व सोसायटीने खत विक्रीसाठी परवाना काढण्याच्या सूचना कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली तालुका खरेदी विक्री संघ हा नेहमी शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यामुळे खत कंपन्यांनी दरवर्षीप्रमाणेच वेळेत खत पुरवठा करावा. युद्धजन्य…