Category कणकवली

कलमठ येथे हयात दाखला शिबिरामध्ये ७० लाभार्थ्यांना हयातीच्या दाखल्यांचे वितरण

मुख्यमंत्री समृद्ध पंचायराज अभियान अंतर्गत आयोजन ग्रामपंचायत कलमठ व ग्राम महसूल कार्यालयचे आयोजन कणकवली (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या सुशासन युक्त प्रशासन संकल्प अंतर्गत कलमठ गावातील विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी ग्रामपंचायत कलमठ आणि ग्राम महसूल कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने…

कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली येथे दर्पण प्रबोधिनी सिंधुदुर्ग यांच्या वतीने ‘दर्पण Idol 2026’ या जिल्हास्तरीय कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कणकवली येथील मराठा समाज मंडळ हॉल येथे पार पडणार असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गायकांना आपली कला सादर…

कणकवलीतील सिंधुगर्जना पथकाचा आवाज सलग तिसऱ्या वर्षी निनादनार मध्यप्रदेश मध्ये

रामनवमी निमित्त सिंधुगर्जनाचे २५० वे वादन मध्यप्रदेशातील टीकमगढ मध्ये कणकवली (प्रतिनिधी) : एन. बी. एस चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सिंधुगर्जना ढोल ताशा पथक कणकवली रामनवमी निमित्त मध्यप्रदेश राज्यातील टिकमगढ येथे येत्या २७ मार्च रोजी २५० वे वादन करण्यासाठी आज सायंकाळी कणकवली…

अखेर आंबा काजू उत्पादक रस्त्यावर उतरले

कणकवली (प्रतिनिधी) : आंबा व काजू शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा काजू शेतकरी नांदगाव येथे महामार्ग रास्ता रोको साठी एकवटले. हे सर्व उत्पादक अखेर आता महामार्गावर उतरले असल्याने महामार्ग बंद झाला होता. आंबा काजूला हमीभाव मिळालाच पाहिजे,…

“वाचनसंस्कृतीच माणसाला घडवते” – गोपुरी आश्रमात दिनेश राणे यांचा गौरव

कणकवली (प्रतिनिधी) : गोपुरी आश्रमाच्या वतीने मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या संचालक मंडळावर निवड झालेल्या दिनेश राणे यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात ज्येष्ठ इतिहास अभ्यासक तथा सेवानिवृत्त शिक्षक जी. ए. सावंत यांच्या हस्ते राणे यांचा गौरव करण्यात आला.…

संदेश सावंत यांच्या वाढदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

कनेडी (प्रतिनिधी) : जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा वाढदिवस विविध धार्मिक शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा कार्यक्रमांच्या माध्यमातून साजरा होणार आहे. यात २३ व २४ मार्चला वृद्ध, गरीब भाविकांसाठी ज्योतिबा, पंढरपूर, नरसोबाचीवाडी, तुळजापूर देवदर्शन, २९ मार्चला सकाळी सांगवे-कनेडी…

नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी दिल्या अबिद नाईकांना दिल्या रमजान ईदच्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली नगरपंचायतचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या घरी जात रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या. एकेकाळी कणकवली शहराच्या राजकारणात संदेश आणि अबिद ही जोडी नेहमी दिसून येत होती. काळाच्या ओघात बदलत्या संदेश पारकर आणि…

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिल्या अबिद नाईक यांना ईद च्या शुभेच्छा

कणकवली (प्रतिनिधी) : रमजान ईद निमित्त माजी कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी ईदच्या शुभेच्छा दिल्या. रमजान ईद निमित्त समीर नलावडे यांनी आपले मित्र अबिद नाईक यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी नगरसेवक बंडू गांगण, आसिफ नाईक…

शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन; गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत इमारत बांधकामा सोबतच भरणी गावच्या विकासासाठी लागणारा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला जाईल असे आश्वासन शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे यांनी दिले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या भरणी ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन…

कणकवलीत आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम

नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्याहस्ते झाले उद्घाटन कणकवली (प्रतिनिधी) : शहर विकास आघाडी, कणकवली यांच्या वतीने कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त व गुढीपाडवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर मांडेश्वर / मोरेश्वर…