Category कणकवली

कोकणी मेव्याच्या आरासीने वेधली श्री हनुमानाची मूर्ती !

कणकवलीत भक्तिमय वातावरणात हनुमान जयंती उत्साहात साजरी ! कणकवली (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त कणकवली शहरातील बाळ गोपाळ हनुमान मंदिर व धर्मराज महाराज समाधी स्थान येथे यंदा भक्ती, परंपरा आणि नाविन्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. मंदिरातील गाभाऱ्यात कोकणातील या सिझनमध्ये उपलब्ध…

वेश्याव्यवसाय चालविल्या प्रकरणी तिघांची निर्दोष मुक्तता

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील लक्ष्मीकृपा लॉज येथे सुरू असलेल्या अनधिकृत वेशाव्यवसाय प्रकरणी सिंधुदुर्ग पोलिसांच्या महिला अत्याचार निवारण कक्षाने केलेल्या कारवाईमधील संशयित मालक बाबुराव नारायण सांडव, नोकर महंम्मद गौस साटविलकर रा. नांदगाव व संग्राम बोडके रा. कोल्हापूर यांची प्रधान जिल्हा व…

कणकवलीतील स्वामी समर्थ केंद्रावर अखंड नाम जप यज्ञ सप्ताह

कणकवली (प्रतिनिधी) : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, स्वामी समर्थ सेवक व अध्यात्मिक विकास मार्ग, दिंडोरी प्रणित कणकवली केंद्र येथे श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त ९ ते १५ एप्रिल या कालावधीत अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

नगरसेविका आर्या राणे यांचा एक फोन आणि स्ट्रीट लाईट सुरू

कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील जानवली नदीनजीक पत्रकार अशोक करंबेळकर यांच्या घरासमोरील सर्व्हिस रोडवरील बंद असलेली स्ट्रीट लाईट नगरसेविका आर्या औदुंबर राणे यांनी पुन्हा सुरू करून दिली. सर्व्हिस रोडवरील स्ट्रीट लाईट बंद असल्याची बाब स्थानिक नागरिकांनी नगरसेविका आर्या राणे यांच्या…

भोसले इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड…

मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी कणकवली (प्रतिनिधी) : यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी १६ विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाल्याची माहिती कंपनीमार्फत देण्यात…

आंबेडकर भवनासाठी रस्ता व प्रसाधनगृहाची मागणी

कणकवली (प्रतिनिधी) : आशिये-कलमठ मार्गावरील आंबेडकर भवन इमारतीत विविध सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच महिलांचे कार्यक्रम नियमितपणे आयोजित केले जातात. मात्र या ठिकाणी जाण्यासाठी पायवाट अथवा रस्त्याची सुविधा नसून, अत्यावश्यक असणाऱ्या प्रसाधनगृहाचाही अभाव असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत…

कॅरममध्ये मीरा आपटे हिची राष्ट्रीय स्तरावर निवड

कनिष्ठ गट राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत कनेडी हायस्कूलची चमक कणकवली (प्रतिनिधी) : ५९वी राज्यस्तरीय कनिष्ठ गट अजिंक्यपद कॅरम स्पर्धा दि. २६ मार्च २०२६ रोजी दादर मुंबई येथे संपन्न झाली. सदर स्पर्धेत कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित माध्यमिक विद्यामंदिर…

दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्गच्या वतीने ‘दर्पण आयडॉल 2026’ जिल्हास्तरीय गायन स्पर्धेची रंगत

कणकवली (स्वप्नील तांबे ): युवकांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळावे आणि संगीत क्षेत्रात नव्या प्रतिभेला चालना मिळावी या उद्देशाने दर्पण प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग (रजि.) यांच्या वतीने ‘उत्तम पवार स्मृती जिल्हास्तरीय दर्पण आयडॉल 2026’ या कराओके गीतगायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी…

कणकवलीत २ रोजी हनुमान जन्मोत्सव

कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील कांबळी गल्ली येथील बाळगोपाळ हनुमान मंदिर येथे २ एप्रिल रोजी हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी सकाळी ६.४५ वा. हनुमान जन्मोत्सव सोहळा, ८ वा. श्रींची…

अन्यथा कणकवली पोलीस स्थानकावर आंदोलन छेडणार!

कणकवली शहराचा ‘तिसरा डोळा’ बंदच ! उपनगराध्यक्ष सुशांत नाईक कणकवली (प्रतिनिधी) : शहरातील सुरक्षेचा महत्त्वाचा आधार मानली जाणारी सीसीटीव्ही यंत्रणा सध्या पूर्णपणे बंद पडल्याचे चित्र समोर आले आहे. शासनाच्या डीपीडीसी निधीतून कणकवली पोलिसांच्या अखत्यारीतील विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले…