गृहिणींचे बजेट कोलमडले : गॅस महागला

आखाती युद्धातील झळा बसायला सुरुवात : सरकार तोडगा काढण्यात अयशस्वी मुंबई (प्रतिनिधी) : आज ७ मार्च २०२६ पासून भारतात घरगुती LPG गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. १४.२ किलो घरगुती सिलेंडर ₹६० ने महागला आहे तर १९ किलो व्यावसायिक…








