शिवसेना उपनेते संजय आग्रे यांच्या हस्ते भरणी ग्रामपंचायत इमारतीचे भूमिपूजन; गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्याचे आश्वासन

कणकवली (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत इमारत बांधकामा सोबतच भरणी गावच्या विकासासाठी लागणारा निधी महायुती सरकारच्या माध्यमातून दिला जाईल असे आश्वासन शिवसेनेचे उपनेते संजय आग्रे यांनी दिले आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजने अंतर्गत मंजूर झालेल्या भरणी ग्रामपंचायत इमारत भूमिपूजन…








