प्रसाद मसुरकर ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ने सन्मानित

कणकवली (प्रतिनिधी) : माध्यमिक विद्या मंदिर कनेडी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक तसेच हरकुळ बुद्रुक गावचे सुपुत्र प्रसाद नारायण मसुरकर यांना गुरुकुल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर या शैक्षणिक संस्थेमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ देऊन कुडाळ येथील कार्यक्रमात मिलिंद नाईक सभापती पंचायत समिती…








