मालवण-कुडाळ राज्यात आदर्श मतदारसंघ बनवणार : आमदार निलेश राणे

आंबडोस माजी सरपंच उबाठा जेष्ठ कार्यकर्ते दिलीप परब यांसह ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सर्व प्रवेशकर्त्यांचे केले स्वागत चौके (प्रतिनिधी ) : गावागावात जनतेला अपेक्षित असलेला विकास साध्य करत असताना मतदार संघात अधिकाधिक विकासनिधी…








