वेंगुर्त्यात २१ पासून ‘गरुडझेप महोत्सव’

जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळातर्फे आयोजन वेंगुर्ले (प्रतिनिधी) : वेंगुर्ले शहरातील जबरदस्त सांस्कृतिक कला-क्रीडा मंडळ राऊळवाडातर्फे सलग चौथ्या वर्षी गरूडझेप महोत्सव २०२६’ अंतर्गत ‘झेप सामाजिक कार्याची अनुषंगाने २१ ते २३ मार्च या कालावधीत विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…








