कोकिसरे नारकरवाडीत अवघड वळणावर ट्रक पलटी

सुदैवाने जीवितहानी टळली; चालकावर गुन्हा दाखल वैभववाडी (प्रतिनिधी) : तळेरे-वैभववाडी राष्ट्रीय महामार्गावरील कोकिसरे येथील नारकरवाडी परिसरातील धोकादायक वळणावर गुरुवारी दुपारी ट्रक पलटी होऊन अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे.…








