कणकवलीकरांना चिखलाचा त्रास : विजवीतरण ठेकेदाराचा प्रताप

ठेकेदाराच्या मुजोरीला अधिकऱ्यांचा की नगरपंचायत सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त ? नगरसेविका आर्या राणे यांचा सवाल कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली शहरातील पटवर्धन चौक ते लक्ष्मी चित्रमंदिर दरम्यान रस्त्याच्या डाव्या बाजूला भूमिगत विजवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदकाम करण्यात आले आहे. परंतु खोदलेल्या रस्त्यावर तात्काळ कॉक्रीटीकरण…








